Water Crisis Chandrapur City । चंद्रपुरात पाणीटंचाईवर महापालिकेकडून युद्धपातळीवर उपाययोजना
Water Crisis Chandrapur City : चंद्रपूर – उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरात निर्माण झालेली पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता, नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत विविध स्तरांवर तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येत आहेत. (चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा दोन अल्पवयीन मुली बेपत्ता) Water Crisis Chandrapur City कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना सुरू आहेत? शहरातील … Read more