OBC Census Protest | चंद्रपुरात ओबीसी समाजाच्या महामोर्चाची अधिकृत घोषणा
OBC Census Protest : चंद्रपूर – राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पुढाकारातून दिनांक २४ मे २०२६ रोजी चंद्रपूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्व. दादासाहेब कन्नमवार सभागृहात ओबीसी, विजा, भज, विमाप्र, अनुसूचित जाती आणि जमाती यांची संयुक्त सहविचार बैठक संपन्न झाली. (४ महिलांचा बळी घेणारी वाघीण जेरबंद) चंद्रपुरात OBC Census Protest ओबीसी समाजाची भूमिका स्पष्ट ओबीसी समाजाची … Read more