BJP training campaign । कार्यकर्ते हेच पक्षाची खरी ताकद; आ. किशोर जोरगेवार

BJP Training Campaign अंतर्गत चंद्रपूरमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार किशोर जोरगेवार दिसत आहेत.

BJP training campaign : चंद्रपूर – प्रशिक्षण महाअभियान कार्यक्रम म्हणजे संघटनात्मक शक्ती अधिक मजबूत करण्याचा, कार्यकर्त्यांना सक्षम बनवण्याचा आणि जनतेच्या विश्वासाला अधिक दृढ करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. कोणतीही संघटना केवळ घोषणांनी मोठी होत नाही, तर तळागाळात निष्ठेने, शिस्तबद्ध पद्धतीने आणि समर्पणाने काम करणार्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे ती अधिक सक्षम बनत असते. प्रशिक्षित कार्यकर्ता पक्षाची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन … Read more

Cylinder Blast Chandrapur | सिलेंडर स्फोटानंतर लागलेल्या आगीत दोन कुटुंबांचे मोठे नुकसान

Cylinder Blast Chandrapur घटनेनंतर नगिनाबाग परिसरातील जळालेल्या घरासमोर मदतकार्य सुरू असल्याचे दृश्य.

Cylinder Blast Chandrapur : चंद्रपूर – शहरातील नगिनाबाग परिसरात सिलेंडरचा स्फोट होऊन घराला आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत स्वरस्वती गिरडकर यांचे घर पूर्णतः जळून मोठे नुकसान झाले असून घरातील जीवनावश्यक साहित्य, कपडे, धान्य तसेच इतर संसारोपयोगी वस्तू आगीत भस्मसात झाल्या. या दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांच्या निर्देशानुसार भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांनी घटनास्थळी भेट देत पीडित कुटुंबीयांची … Read more