BJP training campaign । कार्यकर्ते हेच पक्षाची खरी ताकद; आ. किशोर जोरगेवार
BJP training campaign : चंद्रपूर – प्रशिक्षण महाअभियान कार्यक्रम म्हणजे संघटनात्मक शक्ती अधिक मजबूत करण्याचा, कार्यकर्त्यांना सक्षम बनवण्याचा आणि जनतेच्या विश्वासाला अधिक दृढ करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. कोणतीही संघटना केवळ घोषणांनी मोठी होत नाही, तर तळागाळात निष्ठेने, शिस्तबद्ध पद्धतीने आणि समर्पणाने काम करणार्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे ती अधिक सक्षम बनत असते. प्रशिक्षित कार्यकर्ता पक्षाची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन … Read more