जादूटोणा विरोधी कायद्याबाबत नागरिक अनभिज्ञ

Anti witchcraft law

News34 चंद्रपूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जादूटोणाविरोधी कायद्याला राज्यात दहा वर्ष झाल्याच्या निमित्ताने राज्यव्यापी जनसंवाद यात्रा काढण्यात आली असून, या यात्रेच्या माध्यमातून या कायद्याची राज्यभरात जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती अंनिसच्या राज्य कार्यकारिणी सदस्य नंदिनी जाधव यांनी मंगळवारी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला दहा वर्ष … Read more

महाजनकोच्या सहाय्यक अभियंता पदाच्या परीक्षेत चंद्रपूरचा अभिजित राज्यात दुसरा

Maharashtra State Power Generation Company

News34 चंद्रपूर –  महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी द्वारा घेण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत चंद्रपूरच्या अभिजित बाळकृष्ण धांडे याने दोन्ही पदाची परीक्षा पास होत सहाय्यक अभियंता पदाचे यादीत 180 पैकी 151 गुण घेऊन २ रा तर कनिष्ठ अभियंता पदाचे निवड यादीत 180 पैकी 149 … Read more

शहरातील राजकीय पुढाऱ्याच्या थोबाडीत पडली तेव्हा

Chandrapur marhan

News34 चंद्रपूर – शहरातील वर्दळीच्या ठिकाणी राजकिय पुढाऱ्याच्या थोबाडीत हाणल्याची चर्चा 2 सप्टेंबर पासून शहरात चांगलीच रंगली आहे. चंद्रपूर शहरात हाणामारी तुन गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे, असो जर आपण कुणाच्या फाटक्यात पाय टाकणार नाही तर आपल्या वाटेला कुणी जाणार नाही, मात्र शहरातील या अतिउत्साही राजकीय पुढाऱ्याला नेहमीच चर्चेत राहायची जणू छंद जडला आहे. … Read more

भीषण अपघात आणि ट्रक चालक अडकला वाहनात

Fatal accident

News34 नागभीड – 1 सप्टेंबर ला सकाळच्या सुमारास नागभीड पुढे नवखडा जवळ बस व ट्रक चा भीषण अपघात झाला या अपघातात 13 प्रवासी सहित 1 गंभीर जखमी झाला. शुक्रवारी सकाळी 7 ते साडेसात दरम्यान ब्रह्मपुरी ते अमरावती बस क्रमांक एम एच १३ सी यु ८३३७ निघाली असता नागभीड समोर 1 किलोमीटर अंतरावर बस व ट्रक … Read more

चंद्रपुरात होणार 5 कोटीचे अद्ययावत वातानुकूलित बॅडमिंटन हॉल

Badminton hall chandrapur

News34 चंद्रपूर  : खेळाडूंना उत्तमोत्तम सुविधा मिळाव्या आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून चंद्रपूर जिल्ह्याची मान अभिमानाने उंच करावी, यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार कायम प्रयत्नशील असतात. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आता चंद्रपुरात सर्व सोयीसुविधायुक्त असा वातानुकूलित बॅडमिंटन हॉल उभारण्यासाठी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी ५ कोटी ३९ लक्ष रुपये … Read more

Ramu Tiwari: The Congress Leader Working Towards a Better Chandrapur

Ramu tiwari chandrapur

Ramu Tiwari: A Visionary Leader Chandrapur, a city known for its rich history and cultural heritage, has always been at the forefront of progress in Maharashtra. And in this journey towards development, Ramu Tiwari, a dynamic leader and member of the Congress party, has been playing a pivotal role. With his optimistic vision and unwavering … Read more

error: Content is protected !!