Cylinder Blast Chandrapur | सिलेंडर स्फोटानंतर लागलेल्या आगीत दोन कुटुंबांचे मोठे नुकसान
Cylinder Blast Chandrapur : चंद्रपूर – शहरातील नगिनाबाग परिसरात सिलेंडरचा स्फोट होऊन घराला आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत स्वरस्वती गिरडकर यांचे घर पूर्णतः जळून मोठे नुकसान झाले असून घरातील जीवनावश्यक साहित्य, कपडे, धान्य तसेच इतर संसारोपयोगी वस्तू आगीत भस्मसात झाल्या. या दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांच्या निर्देशानुसार भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांनी घटनास्थळी भेट देत पीडित कुटुंबीयांची … Read more