Bakrid Peace Meeting | बकरी ईदपूर्वी चंद्रपूर प्रशासन आणि पोलिसांची तयारी पूर्ण
Bakrid Peace Meeting : चंद्रपूर – पुढील आठवड्यात संपूर्ण जिल्ह्यात बकरी ईद साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्हाभर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन कटिबध्द आहे. प्रशासनाला सहकार्य करून नागरिकांनीसुध्दा सण आणि उत्सव आनंदात व शांततेत साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले. (वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, ४ कुटुंब उध्वस्त) नियोजन भवन येथे … Read more