Chandrapur road widening project । २० कोटींच्या निधीतून चंद्रपूरच्या मुख्य मार्गांचा कायापालट! रस्ता रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

Chandrapur road widening project Chandrapur road widening project : चंद्रपूर – शहरातील वाढता वाहतूक भार, ट्रॅफिकची समस्या, पाणीपुरवठ्याची गळती आणि रस्त्याच्या कडेला उभे असलेले वीज खांब यामुळे नागरिकांना होत असलेल्या अडचणींचा विचार करून, रस्ता रुंदीकरणाच्या कामांना गती देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे विविध विभागांची एकत्रित बैठक घेतली. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकार्यांसह शहरातील मुख्य मार्गाची ...
Read moreIndranil Naik Chandrapur visit । 🔹 चंद्रपूर जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश!

Indranil Naik Chandrapur visit Indranil Naik Chandrapur visit : चंद्रपूर :- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्याचे आयोजन जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी केले असून प्रदेश सचिव श्री आबिद अली साहेब, शहर जिल्हाध्यक्ष श्री राजीव भैय्या कक्कड, महिला जिल्हाध्यक्षा सौ रंजना ताई पारशिवे, माजी नगराध्यक्ष श्री दिपक भैय्या ...
Read moreCongress membership drive Chandrapur । 🗳️ महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हनुमान नगरातील नागरिकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Congress membership drive Chandrapur Congress membership drive Chandrapur : चंद्रपूर : शहर काँग्रेस कार्यालयात आज मोठ्या उत्साहात प्रभाग क्रमांक १ हनुमान नगरातील शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला खासदार प्रतिभा धानोरकर, राज्याचे माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस शहर कमिटीचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ता एजाज रिझवी यांच्या प्रमुख ...
Read moreSonali Kulkarni at Mahakali Mahotsav । सोनाली कुलकर्णींची महाकाली महोत्सवाला भेट; भक्तिरसाने भारलेले वातावरण

Sonali Kulkarni at Mahakali Mahotsav Sonali Kulkarni at Mahakali Mahotsav : चंद्रपूर ३ ऑक्टोबर २०२५ – श्री माता महाकाली महोत्सव केवळ भक्तीचा उत्सव नसून लोकउत्सव आहे. समाजातील प्रत्येक घटक, प्रत्येक धर्म, प्रत्येक जात या महोत्सवात सहभागी होते. ही एकता म्हणजेच आपल्या संस्कृतीचे सामर्थ्य आहे. महाकाली महोत्सवाच्या माध्यमातून आपले धार्मिक महत्त्व देशपातळीवर पोहोचविण्याचे कार्य आपण करत असून यात ...
Read moreSwachh Bharat mission Tadoba forest । ताडोबा व्याघ्र प्रकल्पात स्वच्छतेचा अनोखा संदेश; पर्यटक व ग्रामस्थांचा सहभाग

Swachh Bharat mission Tadoba forest Swachh Bharat mission Tadoba forest : चंद्रपूर 2 ऑक्टोबर 2025: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सर्व वनपरिक्षेत्र कार्यालयांमध्ये आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त ताडोबा व भोवतालच्या परिसरात विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत वनविभागाचे अधिकारी, वनरक्षक व इतर कर्मचारी, जिप्सी ...
Read moreNSUI Chandrapur student fee waiver । अतिवृष्टी व पुरामुळे आर्थिक संकट; विद्यार्थी शुल्क माफ करा – NSUI

NSUI Chandrapur student fee waiver NSUI Chandrapur student fee waiver : चंद्रपूर २३ सप्टेंबर २०२५ : एनएसयूआय प्रदेशाध्यक्ष मा. सागर सालुंखे जी यांच्या निर्देशानुसार तसेच आमचे नेते व मार्गदर्शक मा. रोशन दादा बिट्टू जी यांच्या मार्गदर्शनाखाली, एनएसयूआय चंद्रपूर जिलाध्यक्ष शफक शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. MBBS प्रवेशित विद्यार्थ्यांची आत्महत्या, थक्क करणार ...
Read moreChanda plastic shop penalty । चांदा प्लास्टिकमध्ये १५० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त, मनपा प्रशासनाची कारवाई

Chanda plastic shop penalty Chanda plastic shop penalty : चंद्रपूर 22 सप्टेंबर – गोल बाजारातील चांदा प्लास्टिक या दुकानामध्ये 150 किलो प्लास्टिक पिशव्या आढळून आल्याने चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाद्वारे सदर प्रतिष्ठानावर 5 हजार रुपये दंड ठोठावण्याची कारवाई करण्यात आली आहे. तो नरभक्षक बिबट्या जेरबंद, सिंदेवाहीत ८ वर्षीय मुलाचा घेतला बळी सोमवार 22 ...
Read moreChandrapur Swachhata Sankalp Din Activities | चंद्रपूर मनपा स्वच्छता जनजागृती अभियानात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

Chandrapur Swachhata Sankalp Din Activities Chandrapur Swachhata Sankalp Din Activities : चंद्रपूर, दि. 22 सप्टेंबर – शासन निर्देशानुसार “स्वच्छता ही सेवा 2025” अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत देशभर राबविण्यात येत आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांच्या सहभागातून तीनही झोनमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाची यावर्षीची थीम “स्वच्छोत्सव” असून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, प्लास्टिक बंदी जनजागृती, सफाईमित्र ...
Read more