ex corporator joins congress : भाजपच्या माजी नगरसेविकेचा कांग्रेस पक्षात प्रवेश

ex corporator joins congress
ex corporator joins congress चंद्रपूर जिल्हा हा कॉग्रेस चा बालेकिल्ला असून काही चुकांमूळे मागील काही वर्षांपासून चंद्रपूर विधानसभेत आमदार निवडून येत नव्हता. परंतू यावेळी चंद्रपूर विधानसभेसह लोकसभा क्षेत्रातील सर्वच आमदार निवडून आणणार असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सुधाकर अंभोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी केले. महत्त्वाचे : 12 कोटीच्या बस स्थानकाला गळती ex ...
Read more

mahakali mahotsav shobha yatra : चंद्रपुरात महाकाली महोत्सवाचा शुभारंभ

mahakali mahotsav shobha yatra
mahakali mahotsav shobha yatra आज जैन मंदिर येथून निघालेल्या शोभायात्रेने माता महाकाली महोत्सवाला सुरवात झाली आहे. सराफा असोसिएशनच्या वतीने ही शोभायात्रा काढण्यात आली होती. जैन मंदिर येथून शोभायात्रेला सुरवात झाली. शोभायात्रा आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवास्थानी पोहल्यानंतर आ. जोरगेवार यांनी सपत्निक दर्शन घेतले. 200 युनिट वीज मोफत मिळणार काय? आमदार जोरगेवार म्हणतात mahakali mahotsav shobha ...
Read more

200 unit free : 200 युनिटचे काय झालं? आमदार जोरगेवार म्हणतात

200 unit free
200 unit free आमदार किशोर जोरगेवार यांनी वर्ष 2019 च्या निवडणुकीत चंद्रपूर विधानसभेतील जनतेला निवडून आलो तर 200 युनिट आपल्याला कसे मोफत मिळणार यासाठी प्रयत्न करणार असल्याचा प्रचार त्यांनी केला होता. निवडणूक जिंकल्यावर विरोधी पक्षाने 200 युनिट चे काय झालं याबाबत त्यांना उत्तर विचारू लागले, काय झालं 200 युनिट चे याबाबत स्वतः आमदार जोरगेवार यांनी ...
Read more

Shri mata mahakali mahotsav : चंद्रपुरात 7 ऑक्टोबर पासून 5 दिवसीय महाकाली महोत्सवाचा होणार शुभारंभ

Shri mata mahakali mahotsav
Shri mata mahakali mahotsav श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्ट तर्फे 5 दिवसीय श्री माता महाकाली महोत्सवाचे आयोजन 7 ते 11 ऑक्टोबर पर्यंत करण्यात आले आहे. अशी माहिती संयोजक आमदार किशोर जोरगेवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. Shri mata mahakali mahotsav यंदा महाकाली महोत्सवाचे 3 रे वर्ष असून यंदा विशेष आकर्षण म्हणून प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा ...
Read more

bjp protest : कोरपना अत्याचार प्रकरणाचा चंद्रपुरात निषेध

Bjp protest
bjp protest चंद्रपूर जिल्‍हयातील कोरपना तालुका येथील इमिनेन्‍स इंटरनॅशनल स्‍कुल या शाळेत शिकणा-या १२ वर्षीय विद्यार्थीनीवर कोरपना शहर युवक कॉंग्रेसचा अध्‍यक्ष शिक्षक अमोल लोडे याने माणुसकीला काळीमा फासणारे निच कृत्‍य केले. या विरोधात विद्यार्थीनीला न्‍याय मिळावा याकरिता भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर महानगर द्वारे जाहीर निषेध करत तिव्र आंदोलन करण्‍यात आले. अवश्य वाचा :अत्याचार प्रकरणातील ...
Read more

mata mahakali festival : महाकाली ।महोत्सव निमित्त ध्वजारोहण

Mata mahakali festival
mata mahakali festival श्री माता महाकाली महोत्सवानिमित्त महाकाली मंदिरासमोर 51 फूट उंच असलेल्या महाकाली महोत्सवाच्या ध्वजाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री माता महाकाली ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कोरपना अत्याचार प्रकरण : आरोपीची नार्को टेस्ट करा – सुधीर मुनगंटीवार mata mahakali festival श्री माता महाकाली महोत्सवानिमित्त मंदिर परिसरात सुंदर ...
Read more

Mahakali mahotsav : महाकाली महोत्सवातील रथाचे राज्यपाल यांनी केले पूजन

Mahakali mahotsav
Mahakali mahotsav श्री माता महाकाली महोत्सवाच्या दरम्यान 10 ऑक्टोबर रोजी श्री माता महाकालीची नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. यात राजस्थान येथील जयपूर  येथे तयार झालेल्या रथातून माता महाकालीची मूर्ती नगर प्रदक्षिणेत सहभागी होणार आहे. या रथाचे राज्याचे राज्यपाल सि. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर रथ श्री महाकाली माता ट्रस्टतर्फे महाकाली मंदिराला सुपूर्त करण्यात ...
Read more

ai technology in education : शिक्षण क्षेत्रात हवं AI तंत्रज्ञान – आप

ai technology in education
ai technology in education चंद्रपूर जिल्हा विकासासाठी AAP ची राज्यपालांशी महत्त्वपूर्ण भेट ai technology in education – चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय राज्यपाल महोदयांनी आज एका महत्त्वपूर्ण दौऱ्यात भेट दिली. या भेटीदरम्यान आम आदमी पक्षाच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील गंभीर समस्या मांडल्या आणि त्यांच्या निराकरणासाठी ठोस उपाययोजनांची मागणी केली. अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्हा कांग्रेस पक्षावर जातीवादाचा ...
Read more

sewage treatment project : चंद्रपुरातील या प्रकल्पाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उदघाटन

sewage treatment project
sewage treatment project २ ऑक्टोबर रोजी देशातील विविध प्रकल्पांचे उदघाटन,भूमिपुजन व लोकार्पण मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्याद्वारे आभासी पद्धतीने केले जाणार आहे. या विविध प्रकल्पात चंद्रपूर शहरातील रामाळा तलाव पुनर्जिवीकरण प्रकल्पाचे भूमिपुजन व सांडपाणी प्रकल्प व संरक्षक भिंत उभारणी प्रकल्पाचे उदघाटन या दोन प्रकल्पांचा सुद्धा समावेश आहे. अवश्य वाचा : जनविकास सेनेचे धिक्कार आंदोलन, मुंबई,पुणे साठी ...
Read more

Majhi vasundhara : चंद्रपूर मनपाला दीड कोटीचे बक्षीस

Majhi vasundhara
Majhi vasundhara पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान ४.० हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक १ एप्रिल, २०२३ ते दिनांक ३१ मे, २०२४ या कालावधीत राबविण्यात आले होते. मोठ्या संख्येने स्थानिक संस्थांच्या सहभागात चंद्रपूर महानगरपालिकेने विभाग स्तरावर प्रथम क्रमांक तर राज्यात १२ वा क्रमांक प्राप्त केला असुन ...
Read more
error: Content is protected !!