Annual General Meeting : रणरागिणी महिला नागरी पतसंस्था बाबूपेठची आमसभा

Annual General Meeting
Annual General Meeting रणरागिणी महिला नागरी सहकारी पतसंस्था बाबूपेठ र न 447/2022 या पतसंस्थेची आमसभा नुकतीच पतसंस्थेच्या कार्यालयात पतसंस्थेच्या अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे यांचे अध्यक्षतेखाली सर्व संचालक मंडळ यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. Annual General Meeting आमसभेत सौ चंदाताई वैरागडे यांनी संपूर्ण वर्षाचा लेखाजोगा सादर करताना वर्षातील जमा -खर्च ,कर्ज वाटप ,इतर खर्च तसेच वर्षभरात ...
Read more

chandrapur accident : चंद्रपुरात चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक पलटी

Chandrapur accident
chandrapur accident बल्लारपूर वरून चंद्रपूर शहरात जाणाऱ्या मार्गावर 30 सप्टेंबर रोजी थर्माकोल ने भरलेला ट्रक रस्त्यावरील माती धसल्याने पलटी झाला. Chandrapur accident सप्टेंबर रोजी बल्लारपूर वरून वर्धा जाण्यासाठी निघालेल्या ट्रक क्रमांक MH34 BZ 3650 हा दुपारी अडीच वाजताच्या सुमारास लालपेठ एच पी गॅस सेंटर जवळ पोहचला असता वाहन चालकाने सदर ट्रक थांबवित रस्त्याच्या कडेला वाहन ...
Read more

mahakali mata mandir : महाकाली महोत्सव निमित्त स्वच्छता अभियान

Mahakali mata mandir
mahakali mata mandir आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून 7 ऑक्टोबरपासून चंद्रपूरात आयोजित श्री माता महाकाली महोत्सवानिमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने माता महाकाली मंदिर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात चंद्रपूर महानगरपालिकेनेही सहभाग घेतला होता. यावेळी मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. mahakali mata mandir यावेळी आमदार किशोर जोरगेवार, मनपा आयुक्त विपिन पालिवार, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त राजेंद्र भिलावे, सहायक आयुक्त ...
Read more

Best Half Marathon : चंद्रपुरात हाफ मॅरेथॉन

Half marathon
Half Marathon आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने आणि जिल्हा अॅथलेटिक्स संघटना चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माता की एकता दौड या हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सहा वाजता गांधी चौक येथून या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत राज्यभरातील 1000 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा संपल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण ...
Read more

Deaf Mute School : विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आमदार जोरगेवार यांची तत्परता

Deaf Mute School
Deaf Mute School मूक व बधिर शैक्षणिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था द्वारा संचालित मूक बधिर निवासी विद्यालय बाबूपेठ चंद्रपूर मध्ये शाळेतील कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याने शासनाने सदर निवासी शाळेची मान्यता काढत कायमची बंद केली. शाळा बंद झाल्याने शाळेतील 100 मूक बधिर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले. Deaf Mute School सदर शाळा सुरू व्हावी यासाठी अनुपम बहुद्देशीय ...
Read more

no parking zone : चंद्रपूर शहरातील हा मार्ग 28 सप्टेंबर ला राहणार बंद

No parking zone
no parking zone मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात चंद्रपूर शहरात 28 सप्टेंबर रोजी चांदा क्लब ग्राउंडवर भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्या पार्श्वभूमीवर वाहतुकीला अडथळा निर्माण न व्हावा म्हणून वरोरा नाका ते प्रियदर्शिनी चौक हा मार्ग सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद असणार आहे. No parking zone महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी ...
Read more

Underground drainage line : चंद्रपुरात 100 कोटीचं भगदाड

Underground drainage line
Underground drainage line 100 कोटीच्या भूमीगत गटर योजनेला भगदाड पडले,चंद्रपूर शहराच्या दाताळा मार्गावरील घटनानागरिकांच्या प्रसंगावधानाने अपघात टळला Underground drainage line चंद्रपूर: 15 वर्षांपूर्वी चंद्रपूर नगरपालिकेने 100 कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या भूमिगत गटार योजनेला शहराच्या दाताळा मार्गावरील हनुमान मंदिरासमोर काल मोठे भगदाड पडले. या भगदाडाची खोली दहा फुटापेक्षा जास्त आहे. रामनगर मधील संत कवंरराम ...
Read more

One day workshop : शिक्षक, संशोधक व विद्यार्थ्यांसाठी चंद्रपुरात एकदिवसीय कार्यशाळा

One day workshop
One day workshop गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार नाईट कॉलेज चंद्रपूर, सरदार पटेल कॉलेज चंद्रपूर, राजीव गांधी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मुंबई आणि असोसिएशन ऑफ ऑल कॉम्प्युटर सायन्स टीचर्स यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. One day workshop जटपुरा गेटजवळील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात ही कार्यशाळा ...
Read more

Guru Dakshina : सुधीर मुनगंटीवार यांची अशीही गुरुदक्षिणा

Guru dakshina
Guru dakshina शिक्षण घेऊन शाळेतून बाहेर पडल्यानंतर विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थी भरारी घेतात. नाव कमावतात. आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करतात. पण मोजकेच विद्यार्थी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची जाणीव ठेवतात. त्यातही ना. सुधीर मुनगंटीवार त्या शाळेचे माजी विद्यार्थी असतील, तर गुरुदक्षिणा म्हणून शाळेला किती अधिक देता येईल याचा विचार करतात. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ...
Read more

property tax : मालमत्ता करात मिळवा 10 टक्के सूट

property tax
Property tax चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत मालमत्ता कराचा एकरकमी भरणा करणाऱ्या नागरिकांना करात सवलत देण्यात येत असुन ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत थकबाकीसह मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा ऑफलाईन पद्धतीने केल्यास ८ टक्के तर ऑनलाईन पद्धतीने भरणा केल्यास १० टक्के सुट देण्यात येत आहे. तसेच कर भरणा करणे सुविधेचे व्हावे या दृष्टीने ३० सप्टेंबर पर्यंत येणाऱ्या प्रत्येक सुटीच्या ...
Read more
error: Content is protected !!