alcazar car fire Chandrapur Nagpur route । चंद्रपूर-नागपूर मार्गावर अलक्झर कार जळून खाक, प्रवासी सुखरूप

alcazar car fire Chandrapur Nagpur route alcazar car fire Chandrapur Nagpur route : चंद्रपूर / वरोरा – १९ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर नागपूर महामार्गावर आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला, काही क्षणात वाहन जाळून राख झाले. सुदैवाने या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही. बिबट्याने मुलाला नेले उचलून, सिंदेवाही हादरलं नागपूर निवासी ...
Read moreAAP exposing engineers daru party | राष्ट्रीय अभियंता दिनी चंद्रपुरात अभियंत्यांची ओली पार्टी, आपची धडक

AAP exposing engineers daru party AAP exposing engineers daru party : चंद्रपूर 15 सप्टेंबर – राष्ट्रीय अभियंता दिनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा परिषदेमधील बांधकाम विभागात कार्यरत अभियंता वसंत भवनातील खोली क्रमांक 107 मध्ये ओली पार्टी करताना आढळले. यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी धडक देत जिल्हा परिषदेचे विश्रामगृह वसंत भवनात अभियंत्यांना दारू पार्टी करताना ...
Read morehighway accident auto truck Marathi news | चंद्रपुरात मोठा अपघात, 6 ठार

highway accident auto truck Marathi news highway accident auto truck Marathi news : राजुरा: (28 ऑगस्ट 2025) राजुरा – गडचांदूर – मार्गावरील कापनगाव जवळ राजुरा येथून पाचगाव कडे जाणा-या एका ॲटोला विरूध्द दिशेने येणा-या हायवा ट्रक ने जबर धडक दिली. या घटनेत ६ प्रवाशी ठार झाले असून एका गंभीर प्रवाश्याला चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात रेफर करण्यात ...
Read moreVirugiri andolan of project affected workers । 💥 “८ कामगारांचे १६५ मीटर उंचावर आंदोलन – प्रकल्पग्रस्तांचा न्यायासाठी लढा”

Virugiri andolan of project affected workers Virugiri andolan of project affected workers : घुग्गुस – २३ ऑगस्ट रोजी थकीत वेतन व कामावर परत रुजू करण्यासाठी ८ प्रकल्पग्रस्त कामगारांनी विदर्भ मिनरल्स एन्ड एनर्जी कंपनीच्या आवारातील चिमणी वर चढून वीरुगिरी आंदोलन सुरु केले, जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीतर आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त कामगार सामूहिक या चिमणीवरून उडी ...
Read moreschoolboys drowned playing football in river । चंद्रपूर हादरलं, खेळाचा शेवट मृत्यूने! बोकडोह नदीत बुडून दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत

schoolboys drowned playing football in river schoolboys drowned playing football in river : सिन्देवाही शहरातील महालक्ष्मी नगरातील दोन शाळकरी मुलांचा बोकडोह नदीत फुटबॉल खेळत असताना बुडून मृत्यू झाला. दुर्दैवी घटना घटना शनिवारी (दि.16 ऑगस्ट) दुपारी साडेबाराच्या सुमारास टेकरी गावाजवळील पुलाजवळ घडली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बाबुपेठ बनलं मेफेड्रोन अंमली पदार्थाचं ...
Read moreChandrapur schools closed due to red alert rain । “चंद्रपूर रेड अलर्ट ब्रेकिंग: शाळा, कॉलेजेस, क्लासेस पूर्णपणे बंद!”

Chandrapur schools closed due to red alert rain Chandrapur schools closed due to red alert rain : चंद्रपूर, दि. 24 : भारतीय हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार 25 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यात “रेड अलर्ट” दिला असून काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविलेली आहे. पुरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी काढले बाहेर त्यामुळे चंद्रपूर जिल्हयात कोणत्याही प्रकारची ...
Read moreChandrapur red alert rainfall । चंद्रपूरमध्ये रेड अलर्ट! पावसामुळे निर्माण होणार पूरस्थिती?

Chandrapur red alert rainfall Chandrapur red alert rainfall : चंद्रपूर – बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात (प्रामुख्याने पूर्व विदर्भात) 25-26 जुलै दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी दिलेल्या सूचनेनुसार शुक्रवार, दिनांक 25 जुलै 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याकरिता रेड अलर्ट देण्यात ...
Read moreRavindra Shinde BJP cdcc bank chairman । 🎯 फडणवीसांना वाढदिवसाचं खास गिफ्ट – CDCC बँकेत भाजपचा अध्यक्ष

Ravindra Shinde BJP cdcc bank chairman ⚡ काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला – CDCC बँकेवर भाजपचा झेंडा Ravindra Shinde BJP cdcc bank chairman : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे रवींद्र शिंदे तर उपाध्यक्ष पदावर संजय डोंगरे यांची निवड झाली आहे. बँकेवर भाजपचा अध्यक्ष हे मुख्यमंत्री फडणवीस यांना वाढदिवसाचं गिफ्ट आहे, अशी प्रतिक्रिया आमदार कीर्तिकुमार ...
Read moreravindra shinde joins bjp । सहकार क्षेत्राचे चाणक्य भाजपमध्ये, ठाकरे गटाला चंद्रपुरात जबर धक्का

ravindra shinde joins bjp ravindra shinde joins bjp : चंद्रपूर – शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांनी आज मुंबई मध्ये भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पक्षात प्रवेश घेतला, हा प्रवेश ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. नुकतीच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पार पडली, रविंद्र शिंदे हे पुन्हा संचालक ...
Read moretwo elephants kill 60 year old in Sindewahi । 🆘 थरारक! हत्तींच्या हल्ल्याने सिंदेवाही परिसरात खळबळ – वृद्धाला उचलून फेकलं, चिरडून मारलं

two elephants kill 60 year old in Sindewahi two elephants kill 60 year old in Sindewahi : चंद्रपूर / सिंदेवाही – चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सैरावैरा फिरणाऱ्या दोन हत्तींनी अखेर एका वृद्धाचा बळी घेतला आहे. सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर गावालगत रविवारी (१५ जून) सकाळी साडेसहाच्या सुमारास ही थरारक घटना घडली. मारोती कवडू मसराम (वय ६०, ...
Read more