देशात व राज्यात कांग्रेसला अच्छे दिन – नितीन राऊत

Press conference nitin raut
News34 चंद्रपूर – राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणावर विश्वासहर्ता नाही, प्रत्येक वेळी पवारांच्या भूमिकेवर संभ्रमाची स्थिती असते अशी प्रतिक्रिया आमदार नितीन राऊत यांनी चंद्रपुरात दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर लोकसभा निरीक्षक कांग्रेसचे वरिष्ठ नेता आमदार नितीन राऊत व लोकसभा समनव्यक मोजीब पठाण हे चंद्रपूर जिल्ह्यातील लोकसभा क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी आले होते. राज्यातील कांग्रेसचे ...
Read more

चंद्रपूर शहरातील या रस्त्याला आमदार किशोर जोरगेवार यांचं नाव

Big potholes road
News34   चंद्रपूर : शहरातून बल्लारपुरकडे जाणारा रस्ता बागला चौक ते अभियांत्रिकी कॉलेज या ठिकाणी अनेक अपघात होऊन अनेकांनी आपले प्राण गमावले या रस्त्याची नागरिकांकडून वारंवार मागणी होत होती. काही महिन्यापूर्वी स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते.   मोठा गाजावाजा केला गेला तसेच रस्त्याचे फलक शहरात ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात सुरू झाले एकनाथ शिंदे बस स्थानक

Cm eknath shinde bus station
News34 चंद्रपूर – गडचांदूर बसस्थानकाचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रस्तावित असतांना आज भारत राष्ट्र समिती Brs च्या वतीने मंजुरी न मिळालेल्या गडचांदूर बसस्थानकाला प्रतिकात्मक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसस्थानक नाव देत भूषण फुसे यांच्या नेतृत्वात अनोखे आंदोलन करण्यात आले.   औद्योगिक शहर असलेल्या व चार चार सिमेंट उद्योग सभोवती असलेल्या शहरात तसेच जिवती व कोरपना तालुक्याची मूख्य ...
Read more