A gang of money grabbers : चंद्रपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकली पैसे लुटणारी महिलांची टोळी
News34 chandrapur चंद्रपूर – नागरिक बँकेत पैसे काढण्याकरिता जातात मात्र पैसे काढल्यावर आपल्या आजू-बाजूच्या लोकांवर आपण लक्ष देत नाही ती संधी साधून आपल्या पैश्यावर डल्ला मारला जातो, असाच प्रकार चंद्रपुरात घडला, पोलिसांनी सदर प्रकरणी मोठी कारवाई करीत महिलांच्या टोळीला अटक केली आहे. chandrapur crime news 6 फेब्रुवारीला विठ्ठल मंदिर वार्डात राहणारे 79 वर्षीय रमेश ...
Read more