Classification of Scheduled Castes : एससी / एसटी आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या विरोधात आज बहुजन समाज पार्टीचे आंदोलन

Classification of Scheduled Castes
Classification of Scheduled Castes देशभरात बुधवार दिनांक 21ऑगस्ट 2024 रोजी भारत बंदची हाक देण्यात आली असून, दलित आणि आदिवासी संघटनांनी हा बंद पुकारला आहे. भारत बंदच्या या आंदोलनामध्ये बहुजन समाज पार्टी सहभागी झाली आहे. चंद्रपूर बहुजन समाज पार्टी च्या वतीने एस सी, एस टी आरक्षण वर्गीकरण रद्द करण्याचा करीत मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे केले. अवश्य ...
Read more
error: Content is protected !!