Mul railway overbridge । रेल्वे क्रॉसिंगवरील अडथळ्यांना पूर्णविराम! मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याने प्रकल्पास मंजुरी

mul railway overbridge
Mul railway overbridge Mul railway overbridge : चंद्रपूर :  राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, मुल शहरालगतच्या रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाच्या बांधकामास पहिल्या टप्प्यात ३१ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. या कामाबाबत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी अधिकृत पत्राद्वारे मंजुरीची माहिती दिली ...
Read more