Annakut Mahaprasad Chandrapur । गौरक्षण आणि अध्यात्माचा संगम : लोहारा येथे अन्नकूट महाप्रसाद कार्यक्रम संपन्न

Annakut Mahaprasad Chandrapur Annakut Mahaprasad Chandrapur : चंद्रपूर ३ नोव्हेम्बर (News३४) – उज्वल गौरक्षण संस्थेने अन्नकूट महाप्रसादाचे आयोजन करत श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर मिलाफ घडवून आणला आहे. अन्नकूट महाप्रसादाचा हा सोहळा म्हणजे केवळ धार्मिक परंपरा नाही, तर ती आपल्या संस्कृतीचा, करुणेचा आणि सेवाभावाचा सजीव उत्सव आहे. या संस्थेने केवळ गौरक्षा केली नाही, तर सामाजिक सेवा, धर्मप्रसार आणि संस्कारनिर्मितीचे ...
Read more








