Black Gold City । चंद्रपूरला “ब्लॅक गोल्ड सिटी” का म्हणतात?

Black Gold City Black Gold City : ब्लॅक गोल्ड म्हणजे काळ सोनं, या नावाने काही शहरांची ओळख निर्माण झाली आहे. देशात काळ्या सोन्याचं शहर म्हणून कोलकाता प्रसिद्ध आहे व राज्यात चंद्रपूर जिल्हा हे काळ्या सोन्याचं शहर म्हणून ओळखले जाते. यामागील कारण काय आहे? चला तर आपण अधिक माहिती जाणून घेऊया काळ सोनं म्हणजे कोळसा चंद्रपूर ...
Read more








