Congress stance on road divider corruption । विकासाच्या नावाखाली सुरु असलेल्या भ्रष्टाचाराला कांग्रेसचा विरोध – रामू तिवारी

Congress stance on road divider corruption Congress stance on road divider corruption : चंद्रपूर : बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत सुरू असलेल्या रस्ता व दुभाजकाच्या वादग्रस्त कामावर काँग्रेस ने स्पष्ट भूमिका मांडली आहे. “विकास कामांना विरोध नाही, पण विकासाच्या नावाखाली होणाऱ्या भ्रष्टाचाराला विरोध आहे, अशी भूमिका काँग्रेसने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून जाहीर केली आहे. ...
Read more








