Suresh Chopane fossil research । चंद्रपूरच्या नदीत दडलं होतं रहस्य! वाचल्यावर विश्वास बसणार नाही!

Suresh Chopane fossil research Suresh Chopane fossil research : चंद्रपुर तालुक्यात वर्धा-पैनगंगा नदीच्या पात्रात २५,००० ते १२००० वर्षादरम्यान विदर्भात विचलन करणारे आणि आज लुप्त झालेल्या दुर्मिळ स्टेगाडॉन हत्तीचे जीवाश्म चंद्रपूर येथील भूशात्र संशोधक प्रा.सुरेश चोपणे ह्यांनी नुकतीच शोधली आहे .महाराष्ट्रात अश्या प्रकारची अलीकडील प्लेईस्टोसीन काळातील मिळालेली हत्तीची ही दुर्मिळ जीवाश्म आहेत. डायनोसोर नंतर विशालकाय प्राण्यांची ...
Read more