Chandrapur OBC leaders statements । ओबीसी आरक्षणावरील भीती दूर करा; सचिन राजुरकरांच्या निवेदनातून मागण्या

Chandrapur OBC leaders statements Chandrapur OBC leaders statements : चंद्रपुर २१ सप्टेंबर २०२५ – महाराष्ट्र शासनाने 2 सप्टेंबर 2025 रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे व हैद्राबाद गॅझेटियर लागू केल्यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागला नाही असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस वारंवार सांगत असले तरी ओबीसी नेते व शासनातील मंत्री आरक्षणाला मोठा धक्का लागल्याचे सांगत आहे तर ...
Read more