Chandrapur cancer hospital inauguration । चंद्रपूरात नवं कॅन्सर हॉस्पिटल; मोहन भागवत यांच्या हस्ते २२ डिसेंबरला लोकार्पण

Chandrapur cancer hospital inauguration
Chandrapur cancer hospital inauguration Chandrapur cancer hospital inauguration : चंद्रपूर ३ नोव्हेम्बर (News३४) – राज्याच्या अर्थमंत्री पदावर असताना  चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला वेगळा आयाम देणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातुन साकारलेल्या चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण 22 डिसेंबर  2025 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार असून मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष ...
Read more