Mahapalika corruption against public funds । चंद्रपूर मनपातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची फाईल तयार; देशमुखांची तक्रार

Mahapalika corruption against public funds
Mahapalika corruption against public funds Mahapalika corruption against public funds : चंद्रपूर ४ नोव्हेम्बर (News३४) : मनपा आयुक्त विद्या गायकवाड व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचे पुरावे व लेखी पत्र देऊनही वादग्रस्त रस्ता दुभाजकाचे काम मनपा प्रशासनाने बंद केले नाही. घामाच्या पैशातून कर देणाऱ्या नागरिकांना विकास कामाच्या नावाखाली खुलेआम लुटल्या जात आहे.परंतु मनपातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या या ...
Read more