चंद्रपूर शहरातील हा भाग पुन्हा पाण्याखाली जाणार

Sewerage Water Treatment Plant
News34 चंद्रपूर- दि.18 जुलै रोजी संपूर्ण शहर जलमय झाले असतांना सर्वात जास्त फटका बसला तो चांभारकुंडी नाला वाहत जात असलेल्या तुकूम,वडगाव,नगीनाबाग प्रभागाला हा मोठा नाला वाहत जात रहमत नगर सिवरेज ट्रीटमेन्ट प्लांट मागे इरई नदीत मिळतो. चंद्रपूर महापालिकेच्या थातूर-मातुर पद्धतीने नाल्याचे खोलीकरण-सफाई,अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहाराने नाल्यावर व रस्त्यावर झालेल्या अतिक्रमनाने या प्रभागांना सर्वात जास्त फटका 18 व ...
Read more

माजी सैनिक व स्वच्छता मित्राचा सन्मान

Amrit Mahotsav of Freedom
News34 गुरू गुरनुले मुल – स्वातंत्र्यासाठी ज्या विरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नेफडो परिवार मुलच्या वतीने आपली सेवा पुर्ण करुन आलेल्या वरिष्ठ माजी सैनिक सहदेवजी रामटेके, मदनजी येडट्टीवार, मारोतीजी कोकाटे, लक्ष्मणजी निकुरे, बाबा सुर यांचा सपत्नीक, माजी सैनिक पत्नी श्रीमती सुगंधाबाई खोब्रागडे, श्रीमती नलिनी मेश्राम आणि २०१७ पासून प्रत्यक्ष कृतीतुन ...
Read more

पुराचं पाणी घरात आलं पण मदत…

Jan vikas sena chandrapur
News34 चंद्रपूर – वडगाव प्रभाग तसेच चंद्रपूर शहरातील अनेक पूरपीडित नागरिक मदतीपासून वंचित आहेत.पूरग्रस्त भागातील काही नागरिकांचा सर्व्हे झाला पण मदत मिळाली नाही व काही भागांमध्ये सर्व्हेच झालेला नसल्याने अनेक पूरपीडितांना अजूनपावेतो शासनाची मदत मिळालेली नाही. सर्व पूरपिडित नागरिकांना तातडीने मदत देण्यात यावी व ज्या पूरग्रस्त नागरिकांचा सर्वे झालेला नाही त्यांचा तातडीने सर्वे करण्यात यावा अशी ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात पट्टेदार वाघाने केली गाईची शिकार

Tiger attack chandrapur
News34 गुरू गुरनुले मूल- मुल येथील अंतरगाव पारडवाही शेत शिवारात अरुण श्रावण चौखुंडे यांचे स्वतःचे शेतात दि. १४ ऑगस्ट ला पट्टेदार वाघीण दोन पिल्लासह मूल हेटी येथील रहिवासी लक्ष्मण पाटील चौखुंडे यांची गायीवर हल्ला करून ठार केले. या ठिकाणावरून अगदी किलोमीटर च्या आत शहर लागून असून संपूर्ण परिसर परिसर धान शेत असल्याने जंगल झाडे नाहीत ...
Read more

वन नेशन वन प्रॉडक्ट अंतर्गत चंद्रपूर रेल्वे स्टेशनवर सोवनियर शॉपचे उदघाटन

One nation one product
News34 चंद्रपूर :  स्थानिक उत्पादित मालाला देशपातळीवर व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजना साकारण्यात आली. या अंतर्गत बांबू कारागीर आणि स्वयंसहायता गटामधील महिलांच्या बांबू हस्तकलेला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि रेल्वे स्टेशन, चंद्रपूर यांचे संयुक्त ...
Read more

चंद्रपूर मनपाने नागरिकांसाठी सुरू केली ही सेवा

Ccmc chandrapur whatsapp chatbot service
News34 चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिकेने व्हॉट्सॲपवर एक चॅटबॉट सेवा सुरू केली असुन यामुळे नागरिकांना एनओसी प्रमाणपत्रे, विविध परवानग्या, जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांसाठी अर्ज करणे, तक्रारी नोंदवणे यासारख्या विविध सेवा आणि माहिती आता व्हॉट्सॲपवर मिळू शकेल. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन मा. पालकमंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी सदर चॅटबॉट सेवेचे उदघाटन करण्यात आले. व्हॉट्सॲप चॅटबॉटचा ...
Read more

कृषी क्षेत्रात जिल्हा पायोनियर व्हावा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Wild Vegetable Festival
News34 चंद्रपूर : देशाची लोकसंख्या वेगाने वाढत असून या वाढणाऱ्या लोकसंख्येमध्ये नागरिकांचे पोट भरण्याची क्षमता कोणत्याही उद्योगात नसून फक्त कृषी, मत्स्यसंवर्धन व वने या तीन क्षेत्रातच आहे. मत्स्यसंवर्धनात जिल्हा मॉडेल करण्यासाठी प्रयत्न केल्या जात आहे. मत्स्यव्यवसाय वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून मिशन जयकिसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उत्पादकता वाढावी. कृषी क्षेत्रात जिल्हा पायोनियर व्हावा, यादृष्टीने गतीने कार्य ...
Read more

दादमहल वार्डात मनपाच्या आरोग्य वर्धिनी केंद्राचे उदघाटन

Health centre chandrapur
News34 चंद्रपूर –  भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पुर्ण केली असतांना शासनाद्वारे विविध आरोग्यदायी योजना यशस्वीपणे राबविल्या जात असुन आरोग्य या मुलभुत सेवेसाठी दर्जेदार व्यवस्था उभारण्यास नेहमीच कटीबद्ध राहणार असल्याचे मा.पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगीतले. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी दादमहल येथील डॉ. जाकीर हुसेन उर्दु प्राथमिक शाळा येथील मनपा आरोग्यवर्धिनी केंद्राचे उदघाटन मा.पालकमंत्री यांच्या ...
Read more

देशात व राज्यात कांग्रेसला अच्छे दिन – नितीन राऊत

Press conference nitin raut
News34 चंद्रपूर – राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणावर विश्वासहर्ता नाही, प्रत्येक वेळी पवारांच्या भूमिकेवर संभ्रमाची स्थिती असते अशी प्रतिक्रिया आमदार नितीन राऊत यांनी चंद्रपुरात दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर लोकसभा निरीक्षक कांग्रेसचे वरिष्ठ नेता आमदार नितीन राऊत व लोकसभा समनव्यक मोजीब पठाण हे चंद्रपूर जिल्ह्यातील लोकसभा क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी आले होते. राज्यातील कांग्रेसचे ...
Read more

एक संघ लढ्यातून काँग्रेस “क्रांतीभूमीत ‘ तिरंगा फडकविणार – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

Leader of Opposition Vijay Wadettiwar
News34 चिमूर – 16 ऑगस्ट हा देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाला कलाटणी देणारा दिवस आहे. महात्मा गांधींनी इंग्रजांना चले जावचा नारा दिल्यानंतर संपूर्ण देशात “करो या मरो’ अशी परिस्थिती निर्माण होऊन स्वातंत्र्याच्या मोठया उठावास सुरुवात झाली. याच काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या क्रांतिकारक भजनाने प्रेरित होऊन 1942 साली चिमुरात क्रांतीची मशाल हाती घेऊन येथील वीरांनी प्राणाची आहुती देत चिमूरला ...
Read more
error: Content is protected !!