दारू खरेदीसाठी उपक्षेत्रीय प्रबंधकाच्या वाहनाचा वापर

Wcl chandrapur
News34 चंद्रपूर – वेकोली चंद्रपुर क्षेत्रातील एका उपक्षेत्रीय प्रबंधकाच्या वाहनाचा वापर दारू खरेदीसाठी करण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. मिळालेल्या माहिती नुसार आज 16 ऑगस्ट बुधवारी सायंकाळच्या सुमारास चंद्रपुर क्षेत्रातील एका उपक्षेत्रीय प्रबंधकाचे वाहन शहरातील एक वाइन शॉप जवळ उभे करीत वाहन चालक थेट दारूच्या दुकानात शिरला व दारू खरेदी करीत पुन्हा वाहनात जाऊन बसला. ...
Read more

स्वातंत्र्य दिनी वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात ऐतिहासिक क्षणाची नोंद

Shivsena chandrapur
News34 भद्रावती : दि. १५ ऑगस्ट रोज मंगळवार ला स्वातंत्र्यदिनी माजी सैनिक व विरपत्नी यांनी शिवबंधन बांधीत शिवसेनेच्या ‘ शिवालय ’ ह्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना ( उ. बा. ठा. ) पक्षात  प्रवेश केला. स्वातंत्र्यदिनाच्या शुभ पर्वावर  संपूर्ण महाराष्ट्रात  या ऐतिहासिक क्षणाची नोंद वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्रात झाली. याप्रसंगी देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शुर विरांच्या विर पत्नी ...
Read more

दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर स्मृतीनिमित्त उभारली “अभ्यासिका”

Late mp balu dhanorkar
News34   चंद्रपूर: दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या शिक्षण आणि लोकसेवेच्या समर्पणाला भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “दिवंगत खासदार बाळू धानोरकर अभ्यासिके “चे उद्घाटन शनिवार 19 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. चंद्रपूर येथील भिवापूर वॉर्डातील साई मंदिरात हा कार्यक्रम होणार असून, दिवंगत खासदार बाळू धानोरकर मित्र परिवाराने याचे ...
Read more

तळोधी पोलीस स्टेशनच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

Marathon competition
News34 (प्रशांत गेडाम) नागभीड – तळोधी पोलीस स्टेशन च्या वतीने ‘माझी माती, माझा देश’ या उपक्रमाचे औचित्य साधून देशाची स्वतंत्रता व तिच्या गौरव याच्या रक्षणाकरिता बलिदान दिलेल्या वीरांच्या स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांची 14 वर्षे आतील वयोगट व 19 वर्ष आतील वयोगट अशा दोन गटांमध्ये दोन किलोमीटर व चार किलोमीटर दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर ...
Read more

आश्रमशाळेतील शिक्षक 3 महिन्यापासून वेतनाविना

Letter to Finance Minister
News34   चंद्रपूर : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अनुदानित आश्रमशाळांतील शिक्षक – कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून झालेले नाही. शासनाकडून माहे जून महिन्याची वेतन तरतूद अपूरी प्राप्त झाल्यामुळे सर्वच जिल्ह्यातील निम्या आश्रमशाळांचे वेतन थकीत आहे. तीन महिन्यापासून वेतन न झाल्यामुळे विजाभज आश्रमशाळांच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे आमदार सुधाकर अडबाले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा ...
Read more

3 शिक्षकांचा धरणात बुडून मृत्यू

Siddhi vinayak education institute gondia
News34 गोंदिया – 15 ऑगस्टला स्वतंत्र दिनाचे औचित्य साधत अनेकजण सहलीला जातात मात्र कधी ही सहल शेवटची ठरणार याचा कोबी अंदाज नसतो, गोंदिया जिल्ह्यातील खाजगी शिकवणी वर्गात शिक्षक असलेले 3 शिक्षकांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. हे तिन्ही शिक्षक गोंदिया, भिलाई व उत्तर प्रदेश राज्यातील रहिवासी होते, 15 ऑगस्ट व पारशी नववर्षाची सुट्टी ...
Read more

वरोरा जिल्हा निर्माण होणार?

News34 चंद्रपूर : राज्याच्या लोकसंख्येप्रमाणे सुमारे नवीन २२ जिल्ह्यांची निर्मिती करण्याच्या हालचाली सुरु आहेत. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हा निर्मिती करतांना वरोरा हे ठिकाण सर्वच दृष्टीने उपयुक्त आहे. प्रस्तावित जिल्हानिर्मिती दरम्यान निर्णय घेतांना घिसाडघाई न करता त्यांत समाविष्ट होणाऱ्या तालुक्यातील जनतेची मते जाणूनच निर्णय घेतला पाहिजे. भौगिलिक व इतर सर्वच बाबतीत वरोरा योग्य असून ...
Read more

आमदार किशोर जोरगेवार यांच्या समोर झाला अपघात आणि….

Humanity mla kishor jorgewar
News34 चंद्रपूर – 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन देशात उत्साहात साजरा करण्यात येतो, मात्र या दिवशी चंद्रपूर – चीचपल्ली मार्गावर दुचाकी वाहनाचा अपघात झाला, ऐनवेळी आमदार किशोर जोरगेवार त्या मार्गाने येत असताना त्यांनी तात्काळ जखमींना कार्यकर्त्यांच्या वाहनात टाकत रुग्णालयात दाखल केले. स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम आटोपत आमदार जोरगेवार व यंग चांदा ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मार्कंडा येथे ...
Read more

स्वातंत्र्य दिनाला फिरण्याची हौस जीवावर बेतली

Amalnala dam gadchandur
News34 गडचांदूर/कोरपना – 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला, यादिवशी अनेक नागरिक फिरायला बाहेर पडतात मात्र फिरण्याची ही हौस एका युवकाच्या जीवावर बेतली. जिल्ह्यातील अनेक भागात पाण्याचे धबधबे पाहण्यास आज असंख्य नागरिकांनी गर्दी केली होती, अश्यातच गडचांदूर येथील अमलनाला डॅम येथे वेस्ट वेअर जवळ नागरिकांनी गर्दी केली. चंद्रपुर शहराजवळील दाताला ...
Read more

कामगार कल्याण केंद्र ऊर्जानगर येथे ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न

Flag hosting
News34   ऊर्जानगर:-दि.१५ आगस्ट २०२३ रोज मंगळवारला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण केंद्र सुपर एफ चौक ऊर्जानगर वसाहत येथे ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे वरिष्ठ व्यवस्थापक वित्त व लेखा विभाग तथा गुणवंत कामगार श्री सुधाकर काकडे साहेब यांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष मा नरेंद्र रहाटे साहेब राज्य उपाध्यक्ष तथा ...
Read more
error: Content is protected !!