चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात, कुटुंब संपलं

Terrible accident
News34 चंद्रपूर/राजुरा – राजुरा ते सास्ती मार्गावरील धोपटाळा गावाजवळ एका भरधाव वेगाने जाणा-या ट्रक चालकाने तिघांना चिरडले. यात दुचाकीस्वार आई-वडील व मुलगी अशा तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात आज 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास घडला. ट्रक चालक हा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याची प्राथमिक माहिती कळते. धोपटाळा येथील गुरुदेव नगर येथे निलेश वैद्य ...
Read more

राज्याची दैनावस्था हे सरकारचे अपयश – विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार

Leader of Opposition Vijay Wadettiwar
News34 चंद्रपूर – राज्यात फोडाफोडीच्या राजकारणातून सत्ता स्थापन करून जनतेचा विश्वासघात करणारे सत्ता काबीज करताच जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. राज्यात आज महागाई, बेरोजगारी, महापुरुषांचा अवमान, शेतकरी आत्महत्या अशा ज्वलंत समस्या उभ्या ठाकल्या असताना सरकार मात्र सत्तेच्या मदमस्तीत गुरफटून आहे. सरकारच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळेच राज्याची दैनावस्था झालेली असून हे सरकारचे स्पेशल अपयश आहे .पक्षश्रेष्ठींनी मला विरोधी ...
Read more

स्वातंत्र्यानंतर ही चंद्रपूर जिल्ह्यातील या भागात अंधार

BRS Chandrapur
News34   चंद्रपूर :- गडचांदूर शहरालगत असलेल्या बंगाली कॅम्प वार्ड क्रमांक 4 परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मागील 40 – 50 वर्षांपासून वीज, नळ अश्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसून या वस्तीत 54 घरे असून साधारण 450 ते 500 नागरिक मोठ्या हाल अपेष्ठांचे जीवन ज्ञापन करीत आहेत. या गंभीर बाबीची माहिती बीआरएस नेते भूषण फुसे यांना कळताच त्यांनी ...
Read more

हर घर तिरंगा उपक्रम उत्सव म्हणुन साजरा करा – आमदार किशोर जोरगेवार

Big size indian flag
News34 चंद्रपूर – अन्न, वस्त्र आणि निवारा यासह स्वांतत्र ही सुध्द मानवाची मूलभूत गरज आहे. शुरवीर क्रांतीकारकांच्या त्यागातून आपल्याला मिळालेले हे स्वातंत्र अबादीत ठेवत देशाला बलशाली बनविण्याचे काम स्वातंत्र देशातील नागरिक म्हणून आपल्या कडून झाले पाहिजे. हर घर तिरंगा उपक्रम देशात राबविल्या जात आहे. हा उपक्रम चंद्रपुरात उत्सव म्हणून प्रत्येक घरी साजरा झाला पाहिजे असे प्रतिपादन ...
Read more

चंद्रपूर शहरात निघाली भव्य तिरंगा रॅली

Tiranga rally
News34 चंद्रपूर –  माझी माती माझा देश व हर घर तिरंगा अभियानातंर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शनिवार १२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता गांधी चौक आझाद बगीचा दरम्यान भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी विनय गौडा,जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन व आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन रॅलीस प्रारंभ करण्यात आला. सर्व शालेय मुलांनी ...
Read more

चंद्रपुरात 100 फूट तर घुग्गुस येथे 75 फुटाच्या तिरंगा झेंड्याचे लोकार्पण

Indian national flag
News34 चंद्रपूर – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या चंद्रपूर येथील 100 फुट उंचीचा आणि घूग्घूस येथील 75 फुट उंचिचा तिरंगा झेंड्याचे उ्दया रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. चंद्रपूर येथील पोलिस मुख्यालय येथे ...
Read more

आत्मनिर्भर भारत नेईल देशाला प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर – मंत्री सुधीर मुनगंटीवार

Minister sudhir mungantiwar
News34   चंद्रपूर, : विदर्भातील तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा आहे. बुद्धिमत्तेच्या जोरावर इथल्या तरुणांनी आपली वैचारिक क्षमता सिद्ध केली आहे. अशाच तरुणांच्या जोरावर आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून देश प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचणार आहे, असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. २०४७ साली १५ ऑगस्टचा तिरंगा भारताच्या आकाशात उंच ...
Read more

पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातील या भागात विजेची बिकट समस्या

Electric supply mseb
News34 पोंभुर्णा / पाणी पाऊस असो वा नसो, तालुक्यात विजेची समस्या नित्याचीच झाली आहे. रोजच्या रोज दिवसभरात कितीवेळा पुरवठा खंडीत होतो, हे सांगणेसुध्दा कठीण होऊन बसले आहे. तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या विद्युत पुरवठा विभागाविषयी समस्या जाणून घेऊन शनिवारी ( दि.१२ ऑगस्ट) पोंभुर्णा शिवसेनेनेच्या वतीने येथील विद्युत वितरण कंपनी ला निवेदन देण्यात आले.   महाराष्ट्र राज्य ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यातील महिला सरपंचाचा पंतप्रधान मोदी करणार सत्कार

Independence day 2023
News34 15 August 2023 चंद्रपूर :  केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने जिल्हयातील “हर घर जल” योजनेअंतर्गत चांगले काम केलेल्या व्यक्तींना लाल किल्ला, दिल्ली येथे स्वातंत्र्यदिनी 15 ऑगष्ट रोजीच्या समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापुर येथील सरपंच चंद्रकला मेश्राम यांचा यात समावेश असून स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीमती ...
Read more

चंद्रपुरात भाजप युवा मोर्चाचे शिवम सिंग यांनी बांधले शिवबंधन

Shivsena chandrapur
News34 चंद्रपूर – राज्य व जिल्हा स्तरावर सुरू असलेल्या राजकारणाचे बदलते स्वरूप सध्या नागरिक बघत आहे, मात्र शिवसेना ठाकरे गट या बदलत्या व सूडाच्या राजकारणाला बगल देत आपली चांगली प्रतिमा नागरिकांपर्यंत पोहचविण्यात यशस्वी ठरत असून त्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेकजण शिवसेनेत पक्ष प्रवेश करीत आहे. चंद्रपूर भारतीय जनता पक्षाचे पूर्व मंडळ महामंत्री, जिल्हा सचिव उत्तर ...
Read more
error: Content is protected !!