चंद्रपूर महावितरणची तत्पर सेवा अवघ्या 24 तासात नविन वीज जोडणी

Mseb chandrapur
News34 चंद्रपूर :- चंद्रपूर येथील बाबूपेठ शाखा कार्यालय भागातील रहिवासी कनकतारा मलय्या सौदारी यांनी महावितरण कडे नविन वीज जोडणीसाठी अर्ज केला आणि सर्व प्रक्रिया तत्परतेने पूर्ण करीत महावितरणने यांना अवघ्या 24 तासात नविन वीज जोडणी दिली. महावितरणच्या या तत्परतेने त्यांनी महावितरणचे आभार मानले आहेत. या माहिमेअंतर्गत चंद्रपूर जिल्हयातील अनेक वीज ग्राहकांना त्वरीत वीज जोडणी देण्यात ...
Read more

त्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा – सुनीता पाटील

Sex racket viral video
News34 चंद्रपूर – वरोरा शहरात पोलिसांनी अल्पवयीन मुलीला देहव्यापारात ढकलत तिच्याकडून देहविक्री चा व्यापाराचे मोठे नेटवर्क उघडकीस आणत त्या प्रकरणात अनेकांना अटक केली. Viral videos मात्र वरोरा तालुक्यातील काही तथाकथित नेत्यांनी त्या पीडित अल्पवयीन मुलींची भेट घेत तिच्यासोबत आक्षेपार्ह विचारणा करीत व्हिडीओ बनविला ते तितक्यावरचं थांबले नाही तर त्यांनी तो व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल केला, त्यामुळे ...
Read more

चंद्रपूर शहरातील या रस्त्याला आमदार किशोर जोरगेवार यांचं नाव

Big potholes road
News34   चंद्रपूर : शहरातून बल्लारपुरकडे जाणारा रस्ता बागला चौक ते अभियांत्रिकी कॉलेज या ठिकाणी अनेक अपघात होऊन अनेकांनी आपले प्राण गमावले या रस्त्याची नागरिकांकडून वारंवार मागणी होत होती. काही महिन्यापूर्वी स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते.   मोठा गाजावाजा केला गेला तसेच रस्त्याचे फलक शहरात ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात सुरू झाले एकनाथ शिंदे बस स्थानक

Cm eknath shinde bus station
News34 चंद्रपूर – गडचांदूर बसस्थानकाचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रस्तावित असतांना आज भारत राष्ट्र समिती Brs च्या वतीने मंजुरी न मिळालेल्या गडचांदूर बसस्थानकाला प्रतिकात्मक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसस्थानक नाव देत भूषण फुसे यांच्या नेतृत्वात अनोखे आंदोलन करण्यात आले.   औद्योगिक शहर असलेल्या व चार चार सिमेंट उद्योग सभोवती असलेल्या शहरात तसेच जिवती व कोरपना तालुक्याची मूख्य ...
Read more

दालमिया सिमेंट कंपनीमधील कन्व्हेअर बेल्ट ला भीषण आग

Dalmia cement company
News34 चंद्रपूर – जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातल्या नारंडा येथील डालमीया सिमेंट उद्योगात कनवेयर बेल्टला आग लागली. आग वेगाने पसरत असल्यामुळे कंपनीत गोंधळाचे वातावरण पसरले. या कन्व्हेअर बेल्टने सिमेंटसाठी लागणाऱ्या दगडाची आवक केली जाते. मात्र तो बेल्ट अधिक गरम झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची माहिती मिळताच लागलीच अग्निशमन दलाच्या वाहनाने पाचारण केल्याने आग आटोक्यात ...
Read more

झपाट्याने वाढत असलेल्या डोळ्यांच्या साथीवर उपाययोजना करा

Infectious diseases of eyes
News34   चंद्रपूर:- जिल्ह्यांमध्ये डोळ्यांचा संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढत असून डोळे येवून डोळे सूजने या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व प्रशासनमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक गांवस्तरावर प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्यासंदर्भात शिवसेनेचे वैद्यकीय जिल्हा प्रमुख, अरविंद धिमान व शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख, संतोष पारखी यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी देशपांडे ...
Read more

ग्रामपंचायत चे दुर्लक्ष नागरिक अंधारात

Electric Supply DP
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – ग्रामपंचायत चिखली बेलगाटा चा भोंगळ कारभाराणे आणि दुर्लक्षित पणाने बेलगाटावासी अंधारात असल्याने पावसाळ्यात दिवसात अनेक समस्यांना तोंडाने लागत आहे. बेलगाटा गावात एक इलेक्ट्रिक सप्लाय डीपी आहे डीपी च्या सभोवताल कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. आणी त्याच्या मागील भागात नागोबाच मंदीर आहे. त्या डीपीच्या आजूबाजूला खुप कचरा वापलेला आहे आणी पावसामुळे ...
Read more

चंद्रपूर मनसे पक्षात फेरबदल

Mns adhikrut
News34 चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा मनसे मध्ये फेरबदल करण्यात आले असून वाहतूक सेना चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी महेश वासलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या चंद्रपूर जिल्हा मनसे मध्ये सर्व काही आलबेल सुरू असून संघटन वाढीसाठी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती, त्यामध्ये काही पदाधिकाऱ्यांनी संघटन वाढीसाठी भरीव प्रयत्न केले व करीत आहे. ज्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष ...
Read more

गोंदिया ते चांदा फोर्ट रेल्वे रुळावर चालणाऱ्या पॅसेंजर गाड्या रद्द

Chanda fort railway
News34 चंद्रपूर – गोंदिया रेल्वे स्थानकावर सुरक्षेसंबंधी कार्य सुरू असल्याने गोंदिया ते चांदाफोर्ट या रेल्वे मार्गावर चालणाऱ्या अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहे. अमृत महोत्सव अंतर्गत राज्यातील अनेक रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण होत आहे, मात्र त्यामध्ये गोंदिया रेल्वे रुळावर सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे काम सुरू असल्याने पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. Chanda fort ज्यामध्ये गाडी संख्या ...
Read more

बातमी का प्रकाशित केली म्हणून पत्रकाराला भर चौकात मारहाण

Journalist sandip mahajan
News34 जळगाव – जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे 8 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यांनतर सदर प्रकरण राज्यभर गाजले, शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत व्हिडीओ कॉल द्वारे मुख्यमंत्री शिंदे सोबत कुटुंबांचा संवाद घडवून आणला, त्यावेळी सदर खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा ...
Read more
error: Content is protected !!