चंद्रपुरातील रोजगार मेळाव्यातून 95 महिला उमेदवारांची निवड

Chandrapur job fair
News34   चंद्रपूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करिअर सेंटर व सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार पटेल महाविद्यालयात महिलांसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात जय महाराष्ट्र प्लेसमेंट सर्व्हिसेस चंद्रपूर, व्हि-1 क्लिक सोलुशन, स्वातंत्र्य फायनान्स बल्लारपूर, एस.बी.आय. लाइफ इन्शुरन्स, एल.आय.सी. वरोरा, ...
Read more

भद्रावती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 4 सप्टेंबर रोजी उमेदवारांची मुलाखत

Government iti job
News34   चंद्रपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भद्रावती येथे 4 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत आयटीआय शिल्प निदेशकांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्लंबर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल (टेक्निकल स्कूल), मॅथ्स ड्रॉईंग आणि एप्लॉयबिलीटी स्कील याकरता तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. डिप्लोमा, डिग्री, आयटीआय अधिक सीटीआयधारक ...
Read more

6 ऑगस्टला नितेश कराळे वरोरा शहरात

Nitesh karale in chandrapur
News34   वरोरा – महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ वरोरा तसेच स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.६ ऑगस्ट २०२३ स.११ वाजता राधा मिलन सभागृह बोर्डा वरोरा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेत 519 पदांची भरती कार्यक्रमात प्रामुख्याने वऱ्हाडी भाषेतील महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते खद खद ...
Read more

चंद्रपूर जिल्हा परिषदेत 519 पदांची पदभरती

Zilla parishad chandrapur
News 34 jobs   चंद्रपूर : शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत विविध विभागातील व विविध संवर्गातील गट – क ची एकूण 519 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येत आहे. याबाबत शासनाने ठरवून दिलेल्या धोरणानुसार व वेळापत्रकानुसार जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने सविस्तर जाहिरात www.zpchandrapur.co.in या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आली आहे.   सदर रिक्त ...
Read more