Ganesh visarjan 2024 : चंद्रपुरात गणेश विसर्जनाचे भव्य कुंड तयार

Ganesh visarjan 2024
ganesh visarjan 2024 आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन,पोलीस विभाग व चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे मूर्ती विसर्जन स्थळी करण्यात येणाऱ्या व्यवस्थेची गुरुवार २९ ऑगस्ट रोजी संयुक्तरित्या पाहणी करण्यात आली. याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी आवश्यक त्या सुधारणा सूचित करून पुढील तीन ते चार दिवसात संपूर्ण व्यवस्था निश्चित करण्याचे निर्देश दिले. अवश्य वाचा : आगामी सण,उत्सव ...
Read more

Shantata committee : आगामी सण, उत्सव आनंदाने साजरे करा, शांतता समितीची बैठक

Shantata committee
Shantata committee आगामी काळात जिल्ह्यात पोळा, गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद असे सर्वधर्मीय सण मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. चंद्रपूर हा जिल्हा शांततेसाठी प्रसिध्द आहे. जिल्ह्याचा हाच लौकिक कायम राखण्यासाठी तसेच सर्वधर्मीय सण शांततेत आणि उत्साहात साजरे होण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले. Shantata committee नियोजन सभागृह येथे पोलिस दलातर्फे ...
Read more

Road Accident : चंद्रपूर-बायपास मार्गावर मोठी दुर्घटना टळली

Road accident
Road accident चंद्रपुरातील बाबूपेठ जवळील बायपास मार्गावर 29 ऑगस्टला सकाळच्या सुमारास ट्रक चे स्टेअरिंग लॉक झाले आणि अनियंत्रित ट्रक पुलाच्या बाजूला कोसळला. सकाळच्या सुमारास MH40 CD 7991 हा ट्रक कंटेनर घेऊन बल्लारपूर च्या दिशेने जात होता, बाबूपेठ जवळील पुलावर ट्रक पोहचला असता अचानक त्याचे स्टेअरिंग लॉक झाले, वाहन चालक घाबरला आणि त्याला या दरम्यान फिट ...
Read more

Railway Flyover : बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूलाचा शेवटचा टप्पा पूर्ण

Railway Flyover
Railway Flyover आमदार किशोर जोरगेवार यांनी ५ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला गती मिळाली आहे. बुधवारी त्यांनी शेवटच्या काँक्रीटीकरणाची पाहणी करून कामाला गती देण्याचे निर्देश दिले. अवश्य वाचा : सुधीर मुनगंटीवार यांचा विकास रत्न पुरस्काराने सन्मान  Railway Flyover यावेळी मनपा आयुक्त विपिन पालीवाल, मनपा शहर अभियंता विजय बोरिकर, सहायक ...
Read more

Ncp sp : चंद्रपुरात राष्ट्रवादी कांग्रेसचे काळे फुगे दाखवीत निषेध आंदोलन

Ncp sp
ncp sp छत्रपती शिवाजी महाराज यांचा निकृष्ट दर्जाचा पुतळा बनविनाऱ्यांवर कठोर कारवाई करून तात्काळ अटक करा: चंद्रपूर जिल्हा व राष्ट्रवादीकाँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार मागणी रमाई घरकुल योजना : चंद्रपूर जिल्ह्यात 864 घरकुल मंजूर Ncp sp चंद्रपूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग राजकोट येथे आठ महिन्यापूर्वी उभारलेला ...
Read more

Eco Pro : इको प्रो तर्फे लोहारा-मामला जंगलातील अदानी गो बॅक आंदोलनाचे प्रतीक वृक्षांना बांधल्या राख्या

Eco pro
Eco Pro चंद्रपूर: इको-प्रो तर्फे लोहारा-मामला जंगलातील वृक्षांना राखी बांधुन, युवकांनी वन-वन्यजीव तसेच पर्यावरणाच्या संरक्षणसाठी सदैव तत्पर राहावे, पर्यावरण संरक्षणाकरिता कटिबध्द राहावे असा संदेश कार्यक्रमातुन मान्यवरांनी दिला. घरकुल : चंद्रपूर जिल्ह्यात 864 घरकुल मंजूर Eco pro आज लोहारा-मामला वनक्षेत्रातील ‘अदानी गो बॅक’ आंदोलनाचे प्रतिक असलेल्या वृक्षांना राखी बांधुन वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध महाविद्यालय ...
Read more

Aam Aadmi Party : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केल्या जाणार नाही – मयूर राईकवार

Aam Aadmi Party
Aam Aadmi Party मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कोसळण्याच्या घटनेविरोधात आम आदमी पक्षाचे तीव्र आंदोलन मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कोसळण्याच्या अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटनेविरोधात आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री मयूर राईकवार यांच्या नेतृत्वात जटपुरा गेट येथे एक प्रभावी आंदोलन आयोजित करण्यात आले. या घटनेने महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या भावना ...
Read more

Mns mahila aghadi : नागभीड अत्याचार प्रकरणात मनसे महिला सेनेचे निवेदन

Mns mahila aghadi
mns mahila aghadi वेडसर महिलेवर बलात्कार करून चित्रफित प्रसारमाध्यमावर प्रसारित करणार्या त्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या चंद्रपूर:-राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण जास्त वाढले असून महिलांना घराबाहेर पडने देखील धोक्याचे झाले आहे. मानवतेला काळीमा फासणारी घटना बदलापूर येथे नुकतीच घडली या घटणेनी संपूर्ण राज्य हादरला सर्वत्र निषेध व आक्रोश सूरू असतांनाच परत काहि दिवसांपूर्वी नागभीड येथील एका ...
Read more

Vayoshri Yojana : चंद्रपूर जिल्ह्यातून 10 हजार 766 अर्ज प्राप्त

Vayoshri yojana
Vayoshri Yojana राज्य शासनाने 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरीकांना मदतीचा हात म्हणून ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनाकडून एकवेळ एकरकमी तीन हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत 10766 अर्ज प्राप्त झाले असून जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासन व समाजकल्याण विभागाने ...
Read more

Gmc chandrapur : चंद्रपूर मेडिकल कॉलेज मध्ये फोटोग्राफी/व्हिडीओ काढण्यास मनाई

GMC chandrapur
gmc chandrapur शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर (जिल्हा सामान्य रुग्णालय) येथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व रुग्णालयात विनाकारण होणारी गर्दी टाळण्याकरिता 1 ऑगस्ट 2024 पासून महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे 26 ऑगस्ट 2024 पासून रुग्णांना भेटण्याकरिता नातेवाईकांसाठी पास बंधनकारक करण्यात येणार आहे. Gmc chandrapur रुग्णालयात रुग्ण भरती झाल्यानंतर फॉर्म भरतेवेळी रुग्णासोबत ...
Read more
error: Content is protected !!