बातमी का प्रकाशित केली म्हणून पत्रकाराला भर चौकात मारहाण

Journalist sandip mahajan
News34 जळगाव – जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे 8 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यांनतर सदर प्रकरण राज्यभर गाजले, शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत व्हिडीओ कॉल द्वारे मुख्यमंत्री शिंदे सोबत कुटुंबांचा संवाद घडवून आणला, त्यावेळी सदर खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा ...
Read more

सिंदेवाही येथे दुचाकी वाहनाचा अपघात

Two wheeler accident
News34 Accident in sindewahi प्रशांत गेडाम सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी गावाजवळ बुधवारी 9 ऑगस्ट सकाळी 9-30 वाजताच्या दरम्यान एका दुचाकी चालकाची स्वतःच्या ताब्यात असलेल्या दुचाकी वाहना वरुन नियंत्रण सुटल्याने रसत्याचा कडेला असलेल्या खांबाला मोटरसायकल ची जोरदार धडक बसली. दुचाकी चालक या धडकेत गंभीर जखमी होत जागीच ठार झाला, सदरची माहिती प्राप्त होताच सिंदवाही पोलीस घटनास्थळी पोहोचले ...
Read more

वरोरा पोलीस स्टेशन पुन्हा चर्चेत

Woman took poison
News34 चंद्रपूर /वरोरा – 7 ऑगस्ट ला अत्याचारग्रस्त महिलेने वरोरा पोलीस स्टेशनच्या आवारात विष प्राशन करीत खळबळ माजवून टाकली होती, त्या घटनेनंतर 8 ऑगस्ट ला पुन्हा एका महिलेने पोलीस स्टेशनच्या आवारात विष प्राशन केल्याची घटना घडली मात्र त्या महिलेने बनाव केल्याचे उघडकीस आले. वरोरा तालुक्यातील 48 वर्षीय अर्चना दिवाकर दिवटे ही महिला सायंकाळच्या सुमारास वरोरा ...
Read more

देशातील 7 विधानसभा जागेवर पोटनिवडणुकीची घोषणा

Loksabha by election
News34 नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील 7 विधानसभा जागेवर पोटनिवडणूकी ची घोषणा केली आहे. यामध्ये झारखंड, त्रिपुरा, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश व उत्तराखंड या जागेचा समावेश आहे. मात्र चंद्रपूर व पुणे लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूक बाबत निवडणूक आयोगाने काही एक घोषणा केली नाही, ज्यामुळे राज्यातील 2 लोकसभा जागेची निवडणूक होणार नाही याबाबत ...
Read more

वरोरा पोलीस स्टेशनच्या आवारात हाय व्होल्टेज ड्रामा

The woman took poison
News34 breaking वरोरा/ छेडछाडी प्रकरणी सातत्याने चार आरोपींना अटक करण्याची मागणी करणाऱ्या महिलेने सोमवारी दुपारी चारच्या सुमारास पोलिस ठाण्याच्या आवारातच विष प्राशन केल्याने वरोरा पोलिस ठाण्याच्या आवारात खळबळ उडाली. वरोरा तालुक्यातील गावात राहणाऱ्या पीडित महिलेने 5 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत आरोप केला की, वरोरा तालुक्यातील इरफान शेख याने तिच्यावर अत्याचार केला, मारहाण केली आणि संबंध ...
Read more

चंद्रपुरात जळाला अवैध सुगंधित तंबाखू

Fire at chandrapur
News34 चंद्रपूर – शहरातील प्रशासकीय भवनात असलेले अन्न व औषध प्रशासन कार्यालयाला सकाळी आग लागली, या आगीत कागदपत्रे व जप्त केलेले अवैध सुगंधित तंबाखू जळाले असल्याची माहिती आहे. सकाळी प्रशासकीय भवन परिसरातून फेरफटका मारताना काही नागरिकांना वरच्या मजल्यावरून धूर निघताना दिसला याबाबत अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. तात्काळ अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल झाली व ...
Read more

या घटनेने चंद्रपूर जिल्हा हादरला

Gang rape in chandrapur
News34 crime चंद्रपूर/ वरोरा – राज्यात मागील काही वर्षात हजारो मुली बेपत्ता असल्याची बाब काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती, बेपत्ता मुलीचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे, अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली बेपत्ता व्यक्तीचा शोध घेत असताना देह व्यापार व सामूहिक बलात्कार प्रकरण उघडकीस आले या प्रकरणात पोलिसांनी ...
Read more

मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांना दिलासा

Modi surname case
News34 Modi surname case राष्ट्रीय – मोदी आडनाव प्रकरणी सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने राहुल यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांना सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. अपील प्रलंबित असेपर्यंत शिक्षेला स्थगिती देत ​​असल्याचे न्यायालयाने म्हटले ...
Read more

ताडोब्यातील वाघ बघायचा असेल तर…

Tadoba jungle safari booking
News34 Tatoba national park safari news चंद्रपूर – जगप्रसिद्ध ताडोबा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाची सूचना ताडोबा व्याघ्रप्रकल्प प्रशासनाने दिली आहे. ताडोबा येथे पर्यटन करण्यासाठी यायचं असेल तर वनविभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपण आपली सफारी बुक करू शकता. आधी www.mytadoba.org व https://booking/mytadoba.org या संकेतस्थळावरून सफारी बुक व्हायची मात्र आता ताडोबा प्रशासनाने हे दोन्ही संकेतस्थळ कायमचे बंद करणार ...
Read more

वाघ शिकार प्रकरणात सेवानिवृत्त वन अधिकाऱ्याला अटक

Tiger poaching case
Tiger hunting news News34 चंद्रपूर – 28 जून ला गुवाहाटी येथे आसाम वनविभाग व पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईत हरियाणा राज्यातील 3 व्यक्तींना अटक करण्यात आली होती, त्यांचे कडून वाघाची कातडी व हाडे सुद्धा जप्त करण्यात आली होती. तिन्ही आरोपीची कसून चौकशी करण्यात आली असता त्यांच्याकडून मिळालेली माहिती तपासात घेत वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो यांनी देशातील ...
Read more