NEET 2026: चंद्रपूर जिल्ह्यातील 10 परीक्षा केंद्रे कोणती? यादी जाहीर

April 29, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर :   नॅशनल इलिजिबिलीटी कम एन्टरन्स टेस्ट (नीटपरीक्षा मे 2026 रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील 10 केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहेसदर केंद्राच्या ठिकाणी परिक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून मे रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 6  वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंध लागू करण्यात आले आहेभारतीय नागरिक सुरक्षा संहिता2023 चे कलम 163 अन्वये जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहे. (चंद्रपुरात सूर्य आग ओकतोय, मनपाचा इशारा)

 

नीट (युजीया परिक्षा केंद्राच्या ठिकाणी 100 मीटर परिसरात दुपारी 12 ते सायं वाजेपर्यंत परिक्षार्थी  व्यतिरिक्त्‍ 2 किंवा त्यापेक्षाअधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाहीत.  परिक्षा केंद्राच्या ठिकाणी 100 मीटर परिसरांतर्गत दुपारी 12 ते सायं वाजेपर्यंत नियमित व रोजच्या वाहतूकी व्यतिरिक्त इतर हालचालीना प्रतिबंध राहीलसदर परिसरात परिक्षेदरम्यान झेरॉक्सफॅक्सएस.टी.डीबुथपेजरमोबाईल फोन-मेलइंटरनेट सवलती किंवा इतर कोणत्याही कॉम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील.

 

Chandrapur NEET Exam: 10 केंद्रांची संपूर्ण यादी

ही आहेत जिल्ह्यातील परिक्षा केंद्रे : 1) भवानजीभाई सी.एचज्यूनीयर कॉलेजमूल रोड चंद्रपूर 2) डॉबाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफआर्टकॉमर्ससाईन्स दीक्षा भुमीचंद्रपूर 3) गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बायपास रोडचंद्रपूर 4) केन्द्रीय विद्यालयडब्लूसीएल दुर्गापुर 5) मातोश्री माध्य व उच्च माध्यमिक शाळातुकुमचंद्रपूर 6) पी.एम.श्रीकेवी..एफ चांदाभद्रावती, 7) आरकिडवाई कॉलेज घुटकाळा वार्डचंद्रपूर 8) सैनिक स्कुल चंद्रपूर, 9) सरदार पटेल महाविद्यालयचंद्रपूर, 10) झेड पीजुबली हॉय स्कूलचंद्रपूर.

सदर आदेशाचे उल्लघंन केल्यास संबंधित व्यक्ती वा इसम प्रचलित कायद्यातील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहीलअसेही आदेशात नमुद आहे.

Leave a Comment

+