आदिवासी विकास विभागाच्या Tribal Sports Science Exhibition 2025 चे भव्य उद्घाटन

Tribal Sports Science Exhibition : चंद्रपूर १३ डिसेंबर २०२५ (News३४) – आदिवासी विकास विभाग, नागपूर यांच्या वतीने आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धा–2025 व विभागीय विज्ञान प्रदर्शनीचे भव्य उद्घाटन अपर आयुक्त आयुषी सिंह यांच्या हस्ते आज जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे पार पडले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीचे सहाय्यक आयुक्त रामचंद्र सोनकवडे, आदिवासी ...
Read moreनागपूर हिवाळी अधिवेशनात महत्त्वपूर्ण घोषणा; चंद्रपूर व घुग्गुस वासियांसाठी आनंदाची बातमी

Chandrapur land patta update : चंद्रपूर १२ डिसेंबर २०२५ (News३४) – नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात चंद्रपूर आणि घुग्घुस परिसरातील नझूल जमिनीवरील घरांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. यावर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून नझूल पट्टेवाटपाची मोहीम तातडीने सुरू करणार असल्याचे सांगत चंद्रपूर–घुग्घुस येथे पट्टे ...
Read moreचंद्रपूरच्या युवा कुस्तीपटूची मोठी कामगिरी; वेदश्री मॅकलवारला कांस्यपदक

school wrestling championship : चंद्रपूर, १२ डिसेंबर २०२५ (News३४) : चंद्रपूरच्या क्रीडा जगतात एक अत्यंत अभिमानास्पद घटना घडली आहे. येथील कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या विठ्ठल मंदिर व्यायाम शाळा, चंद्रपूर येथील १४ वर्षांखालील कुस्तीपटू वेदश्री महेश मॅकलवार हिने राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर मनपात IAS दर्जाचा अधिकारी आयुक्तपदी) वेदश्री ...
Read moreखासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीला यश; चंद्रपूर मनपात IAS अकनुरी नरेश आयुक्तपदी

IAS officer appointment : चंद्रपूर १२ डिसेंबर २०२५ (News३४) : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि शहराच्या नियोजित विकासाला योग्य दिशा देण्यासाठी, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेली महापालिका आयुक्त पदावर भारतीय प्रशासकीय सेवा अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाने मान्य केली आहे. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या ...
Read moreचंद्रपूर शहर महानगरपालिकेत स्थिर व सक्षम प्रशासनासाठी आयएएस दर्जाच्या आयुक्तांची नियुक्ती करा

Chandrapur municipal commissioner : चंद्रपूर, दि. १२ डिसेंबर २०२५ (News३४) : चंद्रपूर शहर महानगरपालिकेत सध्या कार्यरत आयुक्त हे केवळ चार्जवर असून पूर्णवेळ आयुक्त नसल्याने महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर तसेच शहरातील विकास प्रक्रियेवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर महानगरपालिकेत तात्काळ पूर्णवेळ आयुक्त म्हणून आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी उपमहापौर ...
Read moreचंद्रपूरच्या रेल्वे समस्या सोडवा – आ. किशोर जोरगेवार

Superfast train Chandrapur : चंद्रपूर ११ डिसेंबर २०२५ (News३४) – नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरातील सुरू असलेल्या रेल्वे धरणे आंदोलनाचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केला. काही दिवसांपूर्वी त्यांनी रेल्वे प्रवासी सेवा संघटनेतर्फे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन प्रवाशांच्या सर्व मागण्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या होत्या. त्यावेळी दिलेल्या आश्वासनानुसार त्यांनी हा प्रश्न ...
Read moreचंद्रपूर मनपा निवडणुकीत आपचा झंझावात; मोफत पाणी, आरोग्य आणि शिक्षणाची घोषणा

AAP development model : चंद्रपूर ११ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर नगरपरिषद नंतर वर्ष २०१२ मध्ये महानगरपालिका अस्तित्वात आली मात्र या काळात चंद्रपूर महानगरातील नागरिकांनी कांग्रेस व भाजपची सत्ता भ्रष्टाचाराच्या विळख्यात गुंतलेली बघितली मात्र आता नागरिकांनी आगामी मनपा निवडणुकीत आम आदमी पक्षाला साथ द्यावी असे आवाहन आपचे जिल्हाअध्यक्ष मयूर राईकवार यांनी पत्रकारी परिषदेद्वारे केले आहे. ...
Read moreसराई वॉर्डात यादव अहिर समाज कृष्ण मंदिराचे भूमिपूजन

Krishna Mandir foundation : चंद्रपूर १० डिसेंबर २०२५ (News३४): चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या प्रयत्नांतून आणि नगरसेविका सौ. छबुताई वैरागडे यांच्या अथक परिश्रमातून जटपूरा प्रभाग क्रमांक ०७ मधील सराई वार्ड येथे यादव अहिर समाज कृष्ण मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच उत्साहात पार पडले. दिनांक ०९ डिसेंबर २०२५ रोजी हा शुभ सोहळा आयोजित करण्यात ...
Read moreचंद्रपूरमध्ये ३५०० विद्यार्थ्यांची विभागीय क्रीडा स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनी

science exhibition chandrapur : चंद्रपूर ९ डिसेंबर (News३४) : आदिवासी विकास विभाग, नागपूर अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या वतीने नागपूर विभागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विभागीय क्रीडा स्पर्धा व विभागीय विज्ञान प्रदर्शनीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 13 ते 15 डिसेंबर 2025 दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे ही स्पर्धा उत्साहात पार पडणार आहे. अपर आयुक्त (आदिवासी ...
Read more









