MLA Sudhakar Sabale : आमदार अडबाले यांचा सततचा पाठपुरावा आणि थेट जाहिरात झाली प्रसिद्ध

News34 chandrapur चंद्रपूर : राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी पावसाळी अधिवेशनात २५ जुलै २०२३ रोजी तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी १५ ऑगस्ट २०२३ पासून राज्यात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होईल असे सभागृहात सांगितले. मात्र, प्रत्यक्षात शिक्षक भरती प्रक्रियेला सुरवात ...
Read more

Big News Ncp Party : राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवारांची

Ncp ajit pawar
News34 chandrapur ब्रेकिंग – महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. Election commission of india   निवडणूक आयोगाने याबाबत अतिशय मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा मोठा पराभव झाला ...
Read more

Chandrapur Woman Kabbadi Tournaments : कबड्डी स्पर्धेत आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर जेसीबी ने झाला पुष्पवर्षाव

Woman kabaddi tournament
News34 chandrapur चंद्रपूर – आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पेनतून आयोजित श्री माता महाकाली क्रिडा महोत्सवा ला सुरवात करण्यात आली आहे. या महोत्सवा निमित्त जय श्रिराम क्रिडा मंडळ, चंद्रपूर च्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेचा बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमाने समारोप करण्यात आला आहे. यात दिल्लीच्या महिला संघाने आमदार चषक पटकाविला आहे तर पूरुष गटात विठ्ठल क्रिडा मंळड, चंद्रपूरचा संघ ...
Read more

Teacher Recruitment : आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या महत्वपूर्ण मागणीला मिळाले यश

Teacher recruitment
News34 chandrapur चंद्रपूर – महाराष्ट्र राज्यातील अनेक शाळेत शिक्षकांची पदे रिक्त होती. त्या रिक्त पदांवर शिक्षक भरती करीता 21678 पद भरतीची जाहीरात पवित्र पोर्टल वर प्रसिद्ध झाली असून आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मागणी ला यश प्राप्त झाले असून शिक्षक पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. Teacher recruitment   राज्यातील अनेक शाळांत इंग्रजी, गणित, विज्ञान यासह ...
Read more

Coal Mine Blasting : चंद्रपुरात नागरिकांच्या घरावर दगडफेक? नागरिक दहशतीत

Black gold city chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील लालपेठ भागातील नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहे. 5 फेब्रुवारीला अचानक नागरिकांच्या घरावर दगडफेक होऊ लागली, अचानक झालेल्या प्रकारामुळे नागरिक घाबरले, वेकोलीच्या ब्लास्टिंग मुळे नागरिकांच्या घरावर दगड कोसळू लागले होते. Chandrapur coal mine   लालपेठ क्रमांक 4 मध्ये लालपेठ ओपन कास्ट कोळसा खाणीजवळील वस्तीमध्ये ...
Read more

सहलीला घेऊन जातांना विद्यार्थ्यांनी भरलेला ट्रॅक्टर पलटी

सहल ठरली धोकादायक
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – मुल तालुक्यातील मौजा मोरवाही येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्या व विद्यार्थिनींची सहल सुवतीला नागपूर येथे नेण्याचे ठरविले होते. परंतु शिक्षकांचा आर्थिक बजेट कमी पडल्यामुळे शाळेचे विद्यार्थी नाराज होऊ नये म्हणुन मुख्याध्यापक श्री नैताम गुरुजी यांनी आपण विद्यार्थ्यांना जवळच असलेल्या कन्हाळ गाव मारुती देवस्थान येथे घेऊन जाण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या ...
Read more

Sindewahi Development : विकास संकल्पनेतून सिंदेवाही शहराचा चेहरा मोहरा बदलविणार – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

Opposition leader vijay wadettiwar
News34 chandrapur सिंदेवाही – जनतेने मला सेवा करण्याकरिता लोकप्रतिनिधित्वाची संधी दिली. नागरिकांच्या या आशावादी विश्वासाला मी कदापिही तडा न जाऊ देता सदैव जनतेच्या सेवेकरिता अधिक तत्परतेने कार्य करेन. नागरिकांच्या मूलभूत सुविधांसह इतर सोयी सुविधांसाठी शासन स्तरावरून आवश्यक तेवढा निधी खेचून आणून माझ्या विकास संकल्पनेतून सिंदेवाही शहराचा चेहरा मोहरा बदलविणार असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय ...
Read more

Chandrapur Grand March : आरक्षण बचाव महामोर्चा’ला विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचा पाठिंबा

Chandrapur grand march
News34 chandrapur चंद्रपूर –  सर्व मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती-जमातीमधिल नागरिकांच्या आरक्षणाला धोका निर्माण करणाऱ्या दोन अधिसूचना महाराष्ट्र सरकारने मागे घ्याव्या तसेच जातनिहाय जनगणना करण्यात यावी या मागण्यांसाठी 7 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित महामोर्चाला विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला. रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता चंद्रपूरच्या मुल रोडवरील संतांची ...
Read more

Surjagad Truck Accident : चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

Big accident chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – कोठारी- गोंडपिपरी मार्गावरील आक्सापुर येथील हनुमान मंदिर जवळ हायवा ट्रकने दोन दुचाकींना सामोरा-समोर धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. Big accident in chandrapur     रविवारी दुपारच्या सुमारास दोन दुचाकी क्रमांक Mh34AG 3224 व MH33 K6739 धारक मुलचेरा गडचिरोली येथून चंद्रपूर कडे येत ...
Read more

Maratha and Open Category Survey : चंद्रपुरात मराठा समाज व खुल्या प्रवर्गांच्या सर्व्हेक्षण मोहिमेत 488 कुटुंबीयांचा माहिती देण्यास नकार

Maratha and Open Category Survey
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिकेने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी हाती घेतलेले सर्वेक्षण हे १०० टक्के पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणादरम्यान ४ हजार ९०९ घरे बंद आढळली असून ४८८ कुटुंबियांनी सर्वेक्षणास नकार दिला. त्यामुळे शहरात ९३.२७ टक्के कुटुंबांची माहिती गोळा होऊ शकली. chandrapur municipal corporation   ...
Read more
error: Content is protected !!