शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा – आमदार प्रतिभा धानोरकर
News34 chandrapur भद्रावती:- भारतातील जास्तीत जास्त लोकसंख्या ग्रामीण भागात विखुरली असून शासनातर्फे त्यांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ प्रत्येकाला मिळावा यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत आ. प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासनाच्या निर्देषानुसार विविध विभागाचा आढावा घेण्यासाठी दि. 17 जानेवारी 2024 रोजी स्वागत सेलिब्रेशन येथे वार्षिक आमसभेचे ...
Read moreसतत 4 दिवस आमदार धानोरकर यांचे विधानसभा क्षेत्रात मॅरेथॉन भूमिपूजन
News34 chandrapur चंद्रपूर : वरोरा- भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांनी विकास कामाचा वसा अंगिकारला आहे. भद्रावती तालुक्यात मागील आठवड्यात सर्वाधिक भूमिपूजन व लोकार्पण घेतले. त्याच प्रमाणे आता वरोरा तालुक्यात देखील चार दिवस मॅरॅथॉन भुमीपूजन व लोकार्पण सोहळा घेऊन या भागाच्या विकासाचा नवीन चेहरा निर्माण करण्याचे काम सुरु आहे. शुक्रवारी वरोरा तालुक्यातील विविध ...
Read moreमतदारसंघाच्या विकासासाठी सतत कार्यरत राहीन : आमदार प्रतिभाताई धानोरकर
News34 chandrapur चंद्रपूर : मी माझ्या 4 वर्षांच्या कार्यकाळात वरोरा – भद्रावती मतदारसंघातील विकासासाठी कटिबद्ध राहिली आहे. या काळात अनेक विकास कामे पूर्ण झाली आहेत. या कामांमुळे तालुक्यातील नागरिकांना अनेक सुविधा मिळाल्या आहेत. यापुढेही मी तालुक्यातील विकासासाठी सतत कार्यरत राहीन, असे प्रतिपादन वरोरा – भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांनी केले. भद्रावती तालुक्यातील ...
Read more