गांधी चौकात दिलेला शब्द आज तेथेच पुर्ण करता आल्याचा आनंद – आमदार किशोर जोरगेवार
News34 chandrapur चंद्रपूर – निवडून आल्यानंतर गांधी चौकात विजय सेभेला संबोधित करत असतांना गोर गरिब, गरजु विद्यार्थी, दिव्यांग यांची सेवा करण्याचा संकल्प केला होता. तेव्हा पासून आपण विविध उपक्रमा अंतर्गत विद्यार्थी, गोर गरिब नागरिक, दिव्यांग बांधव सामाजात काम करणा-या संघटनांना शक्य ती मदत पोहचवण्याचे काम करत आहोत. आज गांधी चौकात आपण गरजु मुलींना सायकल, दिव्यांग बांधवांना ...
Read more