Tribal Woman : आदिवासी महिलांवरील झालेल्या अमानुष अत्याचाराबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – दि. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी जनजाती सुरक्षा मंचच्या मार्फतिने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पश्चिम बंगाल येथील संदेशखाली गावातील महिलांवर झालेल्या अमानुष अत्याचारा बद्दल आदिवासी महिलांना न्याय मिळावे यासाठी सुरक्षा मंच संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले. Suraksha manch महिलांवरील झालेल्या अत्याचार आम्ही कदापि सहन केले जाणार नाही असे ...
Read more