चंद्रपुर कृषी महोत्सवात आमदार जोरगेवार प्रशासनावर संतापले

Agro festival chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – 3 जानेवारीला चंद्रपुरातील चांदा क्लब ग्राउंड येथे कृषी विभाग, जिल्हा प्रशासन व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चांदा ऍग्रो 2024 कृषी महोत्सवाचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन उपस्थित होते.   जिल्हाधिकारी ...
Read more
error: Content is protected !!