Surjagad Iron Ore : सुरजागड लोहखनिज प्रकल्प विरोधात आंदोलन
News34 chandrapur मूल – मुल तालुक्यातील सुशी दाबगावं गावातून मोठ्या प्रमाणात दिवसरात्र सुरजागड येथील लोहखनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीतर्फे जड वाहतूक सुरू असून त्या वाहतुकीमुळे व होणाऱ्या प्रदूषणामुळे सुशी दाबगावं वाशिय नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. यावर प्रशासनाने तत्काळ उपाय योजना करावी यास्तव उलगुलान संघटनाचे संस्थापक अध्यक्ष राजु झोडे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांच्या बहुसंख्य युवकाच्या उपस्थितीत काही ...
Read moreतर वेकोली अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार – राजू झोडे यांचा इशारा
News34 chandrapur चंद्रपूर – दुर्गापूर उपक्षेत्र वेकोली परिसरात 7 नोव्हेम्बरला 12 वर्षीय प्रेम वाघमारे या बालकाचा वेकोलीच्या वॉटर प्लांट मध्ये बुडून मृत्यू झाला होता, त्यावेळी पीडित परिवाराला 25 लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य करू असे लिखित आश्वासन दिले होते मात्र वेकोली तर्फे आज पत्र मिळाले की अशी मदत करण्याचे कसलेही प्रावधान नाही. याविरोधात उलगुलान संघटनेचे ...
Read more