Chandrapur : गृहमंत्री साहेब चंद्रपुरात गुन्हेगारी वाढतेय – खासदार प्रतिभा धानोरकर

Chandrapur crime discussion
Chandrapur चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील जंगलराज संपुष्टात यावे, अवैध धंद्यांमुळे वाढणारा अग्नीशंस्त्रांचा वापर यावर नियंत्रण करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी तसेच चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील वाढत्या गुन्हेगारी वर चर्चा करण्यासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली. वारंवार होणाऱ्या गोळीबारीच्या घटना व निरपराध नागरीकांचे गेलेले जीव यावर देखील खासदार धानोरकर यांनी चर्चा केली. जिल्ह्यातील ...
Read more
error: Content is protected !!