Sudhir Mungantiwar farmers relief । चंद्रपूरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी – मुल तालुका मदतीच्या यादीत समाविष्ट

Sudhir Mungantiwar farmers relief Sudhir Mungantiwar farmers relief : चंद्रपूर १२ ऑक्टोबर : (News३४ वृत्तसेवा) राज्य शासनाने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष मदत व सवलतींचे पॅकेज जाहीर केले होते. प्रारंभी या आदेशात चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुका समाविष्ट नव्हता. ही बाब लक्षात येताच आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यांच्या ...
Read moreRajura municipal election 2025 । राजुरा नगर परिषद निवडणूक; माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे यांचे नाव मतदार यादीतून गहाळ

Rajura municipal election 2025 Rajura municipal election 2025 : राजुरा १२ ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा ) :– राजुरा नगर परिषद निवडणूक २०२५ संदर्भात नगर परिषदेकडून दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादिवर हरकती दाखल करण्यासाठी १३ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, या प्रारूप मतदार यादीचा सखोल अभ्यास केल्यानंतर गंभीर ...
Read moreIllegal cattle transport Maharashtra । गोवंश तस्करीवर चंद्रपूर पोलिसांचा चाप – लाखोंचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

Illegal cattle transport Maharashtra Illegal cattle transport Maharashtra : चंद्रपूर ११ ऑक्टोबर २०२५ – (NEWS ३४ वृत्तसेवा) – तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेत असलेल्या गोवंश जनावराची चंद्रपूर पोलिसांनी सुटका करीत ३ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करीत १८ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत २५ गोवंश जनावरांची प्यार फाउंडेशन कडे रवानगी करण्यात आली. Also Read : खड्डेमुक्त चंद्रपूर ...
Read moreReview of Women and Child Development Department | “जिल्हाधिकारी गौडांचे निर्देश: सर्व संस्थांनी महिला तक्रार समिती स्थापन करावी”

Review of Women and Child Development Department Review of Women and Child Development Department : चंद्रपूर – जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडून राबविण्यात येणा-या विविध योजनांचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि. 10) आढावा घेतला. यात जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे कामकाज, ‘पोश ॲक्ट – 2013’, ‘शी-बॉक्स’ पोर्टलवर नोंदणी, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना आणि आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह योजनांचा समावेश होता. Also Read : चंद्रपूर-मूल ...
Read moreMul railway overbridge । रेल्वे क्रॉसिंगवरील अडथळ्यांना पूर्णविराम! मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याने प्रकल्पास मंजुरी

Mul railway overbridge Mul railway overbridge : चंद्रपूर : राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, मुल शहरालगतच्या रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाच्या बांधकामास पहिल्या टप्प्यात ३१ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. या कामाबाबत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी अधिकृत पत्राद्वारे मंजुरीची माहिती दिली ...
Read moreChandrapur road widening project । २० कोटींच्या निधीतून चंद्रपूरच्या मुख्य मार्गांचा कायापालट! रस्ता रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

Chandrapur road widening project Chandrapur road widening project : चंद्रपूर – शहरातील वाढता वाहतूक भार, ट्रॅफिकची समस्या, पाणीपुरवठ्याची गळती आणि रस्त्याच्या कडेला उभे असलेले वीज खांब यामुळे नागरिकांना होत असलेल्या अडचणींचा विचार करून, रस्ता रुंदीकरणाच्या कामांना गती देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे विविध विभागांची एकत्रित बैठक घेतली. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकार्यांसह शहरातील मुख्य मार्गाची ...
Read moreChandrapur rural women job scam news । 🚨 चंद्रपूर ग्रामीण भागात महिलांसाठी खोट्या नोकरीच्या फसवणुकीची घटना

Chandrapur rural women job scam news Chandrapur rural women job scam news : चंद्रपूर (९ ऑक्टोबर २०२५) News३४ वृत्त – स्वयंभू सनराईज ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थांद्वारे गावागावात माय इंडिया निधी बँकेची शाखा स्थापन करीत त्या बँकेत विविध पदावर भरती प्रक्रिया राबवित अनेक महिलांना लाखोंचा चुना लावणाऱ्या आरोपीला नागभीड पोलिसांनी अटक केली, सदर आरोपी हा दैनिक ...
Read moreChandrapur district farmer suicide report । 😢 चंद्रपूर जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे हळहळ

Chandrapur district farmer suicide report Chandrapur district farmer suicide report : चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात गुरुवारी (दि. ९) एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. रेमाजी बाबाजी देशमुख (५५, रा. मोखाळा, ता. सावली) आणि अनिल शंकर देवतळे (४३, रा. माढेळी, ता. वरोरा) अशी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. Also ...
Read more