43 इंच उंचीची पंगनूर गाय आपण बघितली काय?

News34 chandrapur चंद्रपूर : चंद्रपूरात सध्या जिल्हा कृषी महोत्सव सुरू आहे. यात विविध प्रकारचे पशुधन प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले असून यात पंगनूर या गाईची प्रजाती अकर्षणाचे केंद्र ठरत आहे. ही गाय अवघी साडेतीन ते चार फूट इतकी असून दुधाळ गाय म्हणून प्रसिद्ध आहे. वर्षातुन तीन हजार लिटर दुध देण्याची क्षमता आहे. 3 जानेवारी पासून सुरू ...
Read moreचंद्रपुरात 6 हजार 750 किलोच्या खिचडी विश्वविक्रमाला सुरुवात

News34 chandrapur चंद्रपूर – राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मागर्दर्शनात आयोजित चांदा एग्रो 2024 मध्ये शुक्रवार, दि. 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर ‘मिलेट्स ऊर्जा’ म्हणजेच मिलेट्सचा वापर करून 6750 किलो पदार्थांची खिचडी तयार करून नवा विश्वविक्रम स्थापित करणार आहेत. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), चंद्रपूर व कृषी विभाग व ...
Read moreचांदा एग्रो 2024 चे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उदघाटन

News34 chandrapur चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील ऐकार्जुना येथे कापूस उत्पादन संशोधन केंद्र असून येथे 23 प्रकारच्या कपाशीची लागवड केली जाते. असेच एक संशोधन केंद्र भाजीपालाकरीता असावे, असा विचार गत महिन्यात ऐकार्जुना येथील शास्त्रज्ञ शेतकरी संवाद कार्यक्रमात आला. त्यानुसार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केली आणि एक महिन्यातच ही मागणी फळाला येऊन आज जिल्हास्तरीय कृषी ...
Read moreचंद्रपुरात तयार होणार 6750 किलोग्रॅमची खिचडी

News34 chandrapur चंद्रपूर : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात 3 ते 7 जानेवारी दरम्यान चांदा क्लब ग्राऊंडवर चांदा ॲग्रो – 2024 चे भव्यदिव्य आयोजन करण्यात येत आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे कृषी ...
Read more