चंद्रभागा चौधरी यांचं निधन

News34 chandrapur निधन वार्ता – नवभारत विद्यालयाचे शिक्षक, न.भा.कर्मचारी पस्थसंस्थेचे संचालक, महाराष्ट्र राज्य ओबीसी काँग्रेस सेलचे राज्य सरचिटणीस, क्रांती ज्योती नागरी सह.पथसंस्थेचे उपाध्यक्ष, माळी महासंघाचे पदाधिकारी श्री.गुरुदास ऋषीदेव चौधरी यांची आई श्रीमती, चंद्रभागा ऋषिदेव चौधरी (८६) यांचे आज दिनांक २७/१२/२०२३ रोजी सायंकाळी ६-०० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.   त्यांच्या अंत्ययात्रा उद्या दिनांक २८/१२/२०२३ ला ...
Read more
error: Content is protected !!