Tuesday, February 27, 2024
Homeचंद्रपूरचंद्रभागा चौधरी यांचं निधन

चंद्रभागा चौधरी यांचं निधन

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

निधन वार्ता – नवभारत विद्यालयाचे शिक्षक, न.भा.कर्मचारी पस्थसंस्थेचे संचालक, महाराष्ट्र राज्य ओबीसी काँग्रेस सेलचे राज्य सरचिटणीस, क्रांती ज्योती नागरी सह.पथसंस्थेचे उपाध्यक्ष, माळी महासंघाचे पदाधिकारी श्री.गुरुदास ऋषीदेव चौधरी यांची आई श्रीमती, चंद्रभागा ऋषिदेव चौधरी (८६) यांचे आज दिनांक २७/१२/२०२३ रोजी सायंकाळी ६-०० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.

 

त्यांच्या अंत्ययात्रा उद्या दिनांक २८/१२/२०२३ ला दुपारी १२-०० वाजता निघून उमा नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. समस्त माळी समाज बांधव, माळी महासंघ,सावित्रीबाई फुले महिला मंडळ,बचतगट, महात्मा फुले समता परिषद, माळी समाजाच्या सर्व संघटनेकडून मृतात्म्यास चिरशांती मिळो अशी भावपूर्ण श्रद्धांजली.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular