महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळावर अरुण तिखे यांची निवड
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – वनविभागात उत्कृष्ठ काम करुन भगवान पूर येथे तीन गावांचे पुनर्वसन करण्यास पुढाकार घेऊन महाराष्ट्र शासनाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यांचेकडून एकदा व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचेहस्ते दुसरा पुरस्कार प्राप्त करणारे वन अधीकारी,सामाजिक क्षेत्रात रोटरी क्लब चंद्रपूरचे अध्यक्ष, माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष, राजपत्रित अधिकारी संघटनेचे अध्यक्ष, क्रांती ज्योती नागरी ...
Read more