10 वर्षीय विद्यार्थिनींचा शिक्षकाने केला विनयभंग
News34 chandrapur (प्रशांत गेडाम) नागभीड : नागभीड तालुक्यातील तळोधी बा. अंतर्गत येत असलेल्या सावरगाव येथील एका शिक्षकाने १० वर्षीय मुलीची छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडितेसह आई-वडिलांच्या तक्रारीवरून त्या शिक्षकाविरुद्ध भादंवि ३५४ अ, भादंवि सहकलम ८,१० पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. शिक्षकाला गुरूचा दर्जा देण्यात येतो मात्र या नात्याला काळिमा फासणारे काम ...
Read more