बस चालकाची अशीही मुजोरी
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – गडचिरोली डेपोची मुल गोंडपिपरी चालणारी बसमध्ये दिनांक १९/१/२०२४ रोजी सकाळी ७ वाजता गोंडपीपरीसाठी बस प्रवासी घेऊन निघाली बसमधे अनेक प्रवासी बसले होते. बस चालक बस इतकी भरधाव वेगाने चालवत होता की रस्त्यावर एखादा खड्डा आला तर बसमधील प्रवासी सीटवरून उसळून जात होते. याचा त्रास प्रवाशी बांधवांना होत होता. ...
Read more