वर्ग 10 व 12 वी ची परीक्षा या तारखेला होणार

Maharashtra state board
Maharashtra state board मुंबई – राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. संभाव्य वेळापत्रक नुसार वर्ग 12 वि ची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून तर वर्ग दहावीची परीक्षा 1 मार्च पासून घेण्यात येणार आहे. पुणे, नागपूर, मुंबई, कोकण, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक व लातूर ...
Read more
error: Content is protected !!