Sunday, September 24, 2023
Homeताज्या बातम्यावर्ग 10 व 12 वी ची परीक्षा या तारखेला होणार

वर्ग 10 व 12 वी ची परीक्षा या तारखेला होणार

परीक्षेची तारीख ठरली

- Advertisement -
- Advertisement -

Maharashtra state board

मुंबई – राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

संभाव्य वेळापत्रक नुसार वर्ग 12 वि ची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून तर वर्ग दहावीची परीक्षा 1 मार्च पासून घेण्यात येणार आहे.

पुणे, नागपूर, मुंबई, कोकण, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक व लातूर या विभागाच्या परीक्षा फेब्रुवारी व मार्च महिन्यात घेण्यात येते.

संभाव्य वेळापत्रकानुसार 12 वि ची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च, दहावीची परीक्षा 1 ते 22 मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे.

मंडळाच्या संकेत स्थळावर आलेले वेळापत्रक हे संभाव्य असून परिक्षेपूर्वी शाळांना छापील अंतिम वेळापत्रक देण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

हा काय फालतुपणा आहे? बातमी लिहायला शिका..