IPS Status : राज्यातील 5 पोलीस उपायुक्तांना IPS दर्जा बहाल

IPS Parag Manere
News34 chandrapur चंद्रपूर – भारत सरकारने अलीकडेच राज्यातील पाच पोलीस उपायुक्तांच्या अपवादात्मक समर्पण आणि सेवेची दखल घेऊन त्यांना प्रतिष्ठित भारतीय पोलीस सेवा (IPS) दर्जा प्रदान केला आहे. 22 फेब्रुवारी रोजी सरकारने जारी केलेल्या अधिकृत आदेशाद्वारे ही प्रशंसनीय कामगिरी जाहीर करण्यात आली. Indian police service   पूर्णिमा गायकवाड, पराग मणेरे, एन.जी. पाटील, आर.ए.शिंदे आणि संजय जाधव ...
Read more
error: Content is protected !!