Rajura illegal liquor raid । दारूचा काळा धंदा उघड! राजुरात पोलिसांची मोठी कारवाई

Rajura illegal liquor raid Rajura illegal liquor raid : राजुरा, 21 एप्रिल 2025 : राजुरा गुन्हे अन्वेषण शाखेने (DB) अवैध दारूविक्रीविरोधात मोठी मोहीम राबवली असून, 19 आणि 20 एप्रिल 2025 रोजी सलग दोन दिवसांत पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण ₹12,13,250/- किमतीचा देशी व विदेशी दारूचा साठा तसेच वाहने जप्त करण्यात आली आहेत. Rajura police ...
Read more