special adoption agency job openings
special adoption agency job openings : गडचिरोली (२९ ऑगस्ट २०२५) : महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त (अनुदानित) अनुज्ञाप्ती क्रमांक : GAD-2/SAA/2024/486 असलेल्या लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था ब्रम्हपुरी संचालित लड्डू विशेष दत्तक संस्था, गडचिरोली येथे तात्काळ काही रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.
मेरी डिग्री मेरा अभियान, कांग्रेसचे अनोखे आंदोलन
या भरतीअंतर्गत खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत –
🔹 उपलब्ध रिक्त पदे
1️⃣ समुपदेशक (Counsellor)
- शैक्षणिक पात्रता : BSW किंवा मानसशास्त्र विषयातील पदवीधर
- पदसंख्या : 1
2️⃣ आया (Care Taker)
- शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण
- अनुभव : किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक
- पदसंख्या : 1
📞 संपर्कासाठी माहिती
इच्छुक उमेदवारांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा :
अधीक्षक, लड्डू विशेष दत्तक संस्था, गडचिरोली
मोबाईल : 8879699138 / 9422181114
या भरतीमुळे समाजसेवेची आवड असलेल्या आणि पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना गडचिरोलीत थेट कामाची संधी उपलब्ध होणार आहे.